सोमवार, मे 12, 2025
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

nana patekar injured

“पुन्हा असली कामं करू नकोस रे बाबा!” जेव्हा काम बघून आई नानांना म्हणाल्या…

नाना पाटेकर यांनी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात छबिलदास प्रायोगिक रंगभूमीवरून सुरू केली. त्यानंतर अनेक नाटकं, चित्रपटात त्यांनी लक्षवेधी भूमिका साकारल्या. सिनेमाविश्वातील...

musandi marathi film

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मुसंडी’ चित्रपटाला दिल्या शुभेच्छा

स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण काही सोप्पी गोष्ट नाही, मात्र मेहनत घेतली तरी ही गोष्ट काही कठीण ही नाही. निश्चित ध्येय,...

shiv thakare troll

ट्रोलिंगवर नेटकऱ्यांना प्रतिउत्तर करत शिवने शेअर केली पोस्ट

बिग बॉस १६ च्या ट्रॉफीवर पुण्याचा रॅपर एमसी स्टॅनने जरी नाव कोरले असले, तरी प्रेक्षकांच्या मनात खरा विजेता हा 'आपला...

swapnil joshi troll

‘या’ अभिनेत्रीसोबत काम करायचं होत पण… स्वप्नील जोशीची ती पोस्ट चर्चेत

अभिनेता स्वप्नील जोशी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत असतो. मराठी मनोरंजन विश्वात तर स्वप्नीलला चॉकलेट बॉय म्हणून...

sandeep pathak incident

‘उठो, उठो, बाहेर बैठो चलो…’ संदीपने सांगितला इंडस्ट्रीत झालेल्या अपमानाचा किस्सा

प्रेक्षकांना खळखळून हसवण्यात अभिनेता संदीप पाठकचा हात कोणी धरू शकत नाही. कॉमेडीसोबतच त्याने आशयघन विषयांवर भाष्य करणाऱ्या चित्रपटातून आपल्या अभिनयाची...

Page 455 of 455 1 454 455

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist