“पैसे घेऊन अंबानींच्या लग्नात नाचले त्यांना काश्मीरमध्ये आणून…”, पहलगाम हल्ल्याबाबत सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्याचे सरकारला सवाल
पहलगाम हल्ल्याबाबत संपूर्ण देशभरात संतापाची लाट आहे. या हल्ल्यात आपला जीव गमावलेल्य पर्यटकांना अखेरचा निरोप देताना सगळ्यांच्याच डोळ्यांत पाणी आलं....