“ती हिंदू, भारताची सून, तिच्यावर अन्याय…”, राखी सावंतचा सीमा हैदरला पाठिंबा, पहलगाम हल्ल्यावरुन बरळली
पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात संतापाची लाट आहे. सर्वच स्थरातून या दहशतवादी हल्ल्याविरोधात निदर्शनंही केली जात आहेत. दरम्यान सरकारकडूनही याच पार्श्वभूमीवर...