शनिवार, मे 10, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Surbhi Bhave Harassment

मराठी अभिनेत्रीकडे अश्लील व्हिडिओची मागणी अभिनेत्रीने शिकवला चांगलाच धडा

मनोरंजन विश्वात अनेक अभिनेते, अभिनेत्री आहेत ज्या आज स्वतःच्या हिमतीवर उभ्या आहेत परंतु आजही त्यांना समाजातील काही व्यक्तींकडून नाहक मानसिक...

Subodh Bhave Saint Tukaram Maharaj

जगतगुरु संत तुकाराम महाराजांची भुमिका साकारणार अभिनेता सुबोध भावे लूक चा फोटो चर्चेत

मंडळी समजातील एखाद्या प्रतिष्ठित, साहसी, हुशार व्यक्तिमत्वा बद्दल इतिहासात बरीच माहिती आहे पण त्या व्यक्तित्वच्या बाजू बाजू मांडण्यासाठी त्याच्या आयुष्यावर...

Shiv Thakare new partner

‘शिव ठाकरेच्या मेहनतीचं फळ’आयुष्यात नवीन सदस्यांची एन्ट्री

बिग बॉस हिंदीच्या १६व्या पर्वाने नुकत्याच साऱ्या प्रेक्षकांचा निरोप घेतला. पुण्याचा रॅपर एमसी स्टॅन विजेतेपदाचा मानकरी ठरला. शिव ठाकरे आणि...

Aai Kuthe Kay Karte update

अरुंधतीच्या हनीमूनचा प्लॅन ऐकून अनिरुद्धचा राग अनावर संजनाला सुनावले खडेबोल

मनोरंजन विश्वात सध्या आघाडीची मालिका म्हणजे आई कुठे काय करते नव्या विषयासह छोट्या पडद्यावर अवतरलेली मालिका दीर्घ काळापासून प्रेक्षकांचं मनोरंजन...

Upendra limaye daughter wedding

‘कोणी तरी काजळाची तिट लावा ‘ मुलीच्या लग्नात अभिनेते उपेंद्र लिमये भाऊक

नात्यांच्या जगात अतिशय प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं नातं असत ते बाप लेकीचं. एखादया मुलीच्या तिच्या वडिलांसाठी असलेलं प्रेम, आदर या भावना...

Raj Kaveri

सानिया झाली माहेरच्या चहाची मालकीण रत्नमाला आजारातून बऱ्या पण नवीन संकटाला जावं लागणार सामोरं

मराठी मालिका विश्वात अल्पावधीत प्रेक्षकांच्या मनात घर करणारी मालिका ठरलीये. मालिकेतील प्रत्येक पात्रावर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलेलं दिसतंय. मालिकेतील राज...

Lata Mangeshkar Maharashtra Shahir

महाराष्ट्र्र शाहीर या आगामी चित्रपटात गानकोकिळा लता मंगेश यांच्या भूमिकेत दिसणार ही अभिनेत्री

महाराष्ट्राला लाभलेल्या महान विभूतींपैकी एक ठरलेले व्यक्तिमत्व म्हणजे कृष्णराव गणपतराव साबळे उर्फ शाहीर साबळे. 'जय जय महाराष्ट्र माझा..' या अजरामर...

Om bhutkar new movie

मुळशी पॅटर्न फेम राहुल्या दिसणार ऐतिहासिक चित्रपटात नवीन लुक मधील पोस्टर प्रदर्शित

‘पावनखिंड’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘शेर शिवराज’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळावर आधारित असलेले चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट झाल्यानंतर आता भविष्यातही शिवकालीन...

Amruta deshmukh

बिग बॉस मध्ये भांडणारे दोन खेळाडू दिसणार एकत्र ‘या’ सिरीज मध्ये दिसणार एकत्र

एखाद्या विशिष्ट कलाकृती मध्ये कलाकार जेव्हा प्रेक्षकांच्या भेटीला येतो तेव्हा प्रेक्षकांना हे कधी संपूच नये असं वाटत मग त्या कलाकृतीचे...

Sayaji Shinde protest

२०० वर्षां पूर्वीची झाडे वाचवण्यासाठी सयाजी शिंदेंचा लढा…पाहणी दरम्यान मधमाशांनी केला हल्ला!

कलाकार हा फक्त पडद्यावर त्याची कला दाखवण्यापुरताच मर्यादित नसतो. सामाजिक आयुष्यात अनेक महत्वाच्या गोष्टींमध्ये सहभाग घेत समाजाप्रती असणारी कर्तव्य सुद्धा...

Page 40 of 51 1 39 40 41 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist