‘बंदुकीची गोळी हातातच फुटली अन्…”, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जीवावर बेतला असता ‘धडाकेबाज’ मधील ‘तो’ सीन
मराठी चित्रपट हे त्यांच्या कथेसह शूटिंग व त्यामागे घेतल्या जाणाऱ्या मेहनतीसाठी खास करून ओळखले जातात. या मध्ये एका दिग्दर्शकाच नाव...
सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.
मराठी चित्रपट हे त्यांच्या कथेसह शूटिंग व त्यामागे घेतल्या जाणाऱ्या मेहनतीसाठी खास करून ओळखले जातात. या मध्ये एका दिग्दर्शकाच नाव...
मराठी मनोरंजन सृष्टीला अनेक उत्तम कलाकारांचा वारसा लाभला आहे या कलाकारांच्या यादीमधील एक महत्वाचं नाव म्हणजे जेष्ठ अभिनेते दादा कोंडके....
आपल्यापैकी अनेक जण किंवा आपल्या कुटुंबातील, मित्रपरिवारातील अनेक जण परदेशात शिकण्यासाठी किंवा व्यवसायासाठी जात असतात. परदेशात शिकत असताना कुटुंबाची येणारी...
सध्या भारतवासीयांच्या मनात एकच गोष्ट घर करुन बसली आहे ती म्हणजे भारतीय क्रिकेट संघाने जिंकलेला वर्ल्डकप. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हा...
सामान्य माणसू असो किंवा कलाकार असो प्रत्येकजण विविध विषयावर आपल्या भावना सोशल मीडियावर व्यक्त करत असतो. सध्या सर्वत्र चर्चा असलेल्या...
सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे ती म्हणजे अंबानी कुटुंबातील संगीत सोहळ्याची. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे चिरंजीव अनंत अंबानी व...
मराठी चित्रपट हे प्रामुख्याने ओळखले जातात त्यांच्या विशेष कथेसाठी. मात्र एक काळ असा होता प्रेक्षक त्यांच्या आवडत्या कलाकारांच्या जोडीला पाहण्यासाठी...
अनेक लोकप्रिय चित्रपटांच्या यादीत मराठीतील काही चित्रपटांची नावं अगदी आजही आवर्जून घेतली जातात. या चित्रपटांच्या यादीत एक महत्वाचं नावं म्हणजे...
रंग, रूप, वय, जातपात, धर्म या सर्व गोष्टी बाजूला ठेवून मिळत्या त्या विषयाला आपलंस करून अभिनय करणारा कलाकार या प्रेक्षकांच्या...
अनेक मालिका प्रेक्षकांच निखळ मनोरंजन करत असतात. मालिकांच्या विविध प्रकारांमध्ये सर्वात जास्त पहिल्या जाणाऱ्या मालिका म्हणजे पौराणिक मालिका. महाभारत, रामायण...
Powered by Media One Solutions.