मंगळवार, मे 13, 2025
सौरभ जाधव

सौरभ जाधव

सौरभ जाधव, पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव. पत्रकारिकेचे शिक्षण गुरु नानक खालसा कॉलेज मधून पूर्ण केले असून पत्रकारिता क्षेत्रात पदव्युत्तर पदवी जोशी बेडेकर या कॉलेजमधून संपादन केली आहे. सुरुवातीला जनादेश वृत्तवाहिनी येथे काही काळ काम करून त्या नंतर कलाकृती मीडिया या डिजिटल पोर्टलला लेखक, सोशल मीडिया तसेच कॅमेरा विभागात देखील कामाचा अनुभव आहे. सध्या 'इट्स मज्जा' या पोर्टलमध्ये रिपोर्टर या पदावर कार्यरत आहे. कोणत्याही आवश्यक माहितीसाठी इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Sankarshan Karahade Bus Drive

“थांबेल तो संक्या कसला” ड्राइव्हर आजारी संकर्षणने चालवली बस गुरूंकडून होतंय कौतुक

सध्या रंगभूमीकडे प्रेक्षक पुन्हा एकदा वळताना दिसत आहेत आणि या मध्ये अनेक नाटकांचा कलाकारांचा वाटा आहे. रंगभूमी समृद्धी करण्यामध्ये मोलाचं...

Man Dhaga Dhaga Jodte Nava

स्टार प्रवाहच्या मालिकांमध्ये उत्साहात साजरी होणार वटपौर्णिमा

मराठी सणांमध्ये अत्यन्त महत्वाचा मानला जाणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. खऱ्या आयुष्यात जसे हे सण साजरे केले जातात तसेच छोट्या पडद्यात...

Deepika Padukone Ranbir Kapoor

ये जवानी हे दिवानी मधील कलाकारांचं Reunion.. पाहा काही खास फोटोज

अनेक कलाकार आपल्या आयुष्यातील गाजलेल्या चित्रपट, नाटक किंवा मालिकांचं नेहमी कौतुक करत असतात किंवा त्याच्या आठवणी जपून ठेवण्याचा प्रयत्न करत...

(Radhika Deshpande)

“आई कुठे काय करते” मधील अभिनेत्रीची भिडे गरुजींसाठी खास पोस्ट

प्रत्येकाला आपल्या आदर्शस्थानी असलेल्या व्यक्तीची भेट घ्यावी असं वाटत असत. असची एक भेट झालीये ती म्हणजे अभिनेत्री राधिका देशपांडे आणि...

Raj Thackeray

थेट छत्रपती शिवाजी महाराजांना फोन लावतं राज ठाकरे म्हणाले… गुप्ते तिथे खुपतेचा प्रोमो होतोय वायरल

आपण कधी कधी आयुष्यात शक्य नसलेल्या गोष्टींची कल्पना करत असतो. पूर्ण न होणारी पण मनाला सुखावणारी ती कल्पना असते. कंपनांच्या...

Uorfi Javed Softtoys Look

घड्याळ, दगड या नंतर खेळ्यानांपासून बनवलेला उर्फीचा लुक होतोय वायरल , पहा व्हिडिओ

आपल्या अनोख्या अंदाजात अनेक कलाकार नेहमी फोटोज, रील्स शेअर शेअर करत असतात. कधी कधी एखाद्या कलाकाराचा लुक प्रचंड वायरल होतो...

Mahesh Manjrekar Raj Thackeray

“कदाचित माझ्यात तसं मटेरीअल नसेल” मांजरेकरांना राज ठाकरेंचा मिश्किल टोला?

अनेक राजकारण्यांवर याआधी चित्रपट आले आहेत तर काही चित्रपट यायच्या मार्गावर आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारीत ठाकरे या चित्रपटानंतर...

Mrunal Thakur Ex Boyfriend

“मी अभिनेत्री आहे म्हणून तो मला सोडून गेला…” EX बॉयफ्रेंड बद्दल मृणालने केला खुलासा

अनेक कलाकार आपल्या जुन्या आयुष्याबद्दल फारसं बोलताना दिसत नाहीत. पण काही कलाकार मात्र अगदी दिलखुलास पणे प्रेक्षकांसोबत सगळं शेअर करतात....

Prajakta Gaikwad South Movie

अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडचं साऊथमध्ये पदार्पण? यासाठी सोडलं होतं महानाट्य? व्हिडिओ ठरतोय चर्चेचा विषय

अनेक कलाकार विविध माध्यमांमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतात. अनेक काम करून ही एखाद्या विशिष्ठ भूमिकेसाठी तो कलाकार ओळखला जातो. जस...

Gautami Patil Wedding

बीडच्या तरुणाची “गौतमी पाटीलला थेट लग्नाची मागणी” पत्र लिहीत केल्या भावना व्यक्त

सध्या जास्त महत्व आहे ट्रेंडिंग गोष्टींना आणि फक्त काही घटनांचा नाहीतर काही व्यक्तिमत्व सुद्धा चांगलीच चर्चेत आहेत. मग ती खेळ...

Page 17 of 51 1 16 17 18 51

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist