शुक्रवार, जून 6, 2025
अंकिता करगुटकर

अंकिता करगुटकर

अंकिता करंगुटकर या इट्स मज्जा ऑनलाईनमध्ये रिपोर्ट पदावर कार्यरत आहे. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या घडामोडींच्या वार्तांकन करतात. मुंबई विद्यापीठामधून त्यांनी मास्टर ऑफ कम्युनिकेशन अँड जर्नालिझम (एमएसीजे) ही पदवी मिळवली. विद्यापीठात शिकत असताना ‘जय महाराष्ट्र’मध्ये इंटर्नशीप केली. त्याचबरोबर ‘तरूण भारत, गोवा’ याठिकाणी तीन महिने काम केलं आहे. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

movie dunki trailer out now

Dunki Trailer : शाहरुख खानच्या बहुप्रतिक्षित ‘डंकी’चा ट्रेलर प्रदर्शित, काही मिनिटांमध्येच लाखो व्ह्युज, लक्षवेधी संवाद, विकी कौशलची झलक अन्…

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानचे चित्रपटांची चाहते नेहमीच आतुरतेने वाट पाहताना दिसतात.  यावर्षी त्याच्या ‘पठाण’ व ‘जवान’ चित्रपटांनी तर बॉक्स ऑफिसवर...

jitendra joshi share post of boman irani birthday party

Video : धमाल-मस्ती, जंगी सेलिब्रेशन अन्…; बोमन इराणींच्या बर्थडे पार्टीला बायकोला घेऊन गेला जितेंद्र जोशी, म्हणाला, “तिचं स्वप्न…”

मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे जितेंद्र जोशी. त्याने आपल्या दमदार अभिनयातून सगळ्यांचं मनं जिकलं. मराठीप्रमाणेच हिंदी सिनेसृष्टीत आपल्या...

Ankita admits she was possessive about sushant singh

“तिने सुशांतला मिठी मारली अन्…”, विकी जैनशी लग्न होऊनही सुशांत सिंह राजपूतला विसरु शकली नाही अंकिता लोखंडे, म्हणाली, “खूप राग यायचा कारण…”

‘बिग बॉस १७’ हा रिअ‍ॅलिटी शो सध्या चांगलाच चर्चेत आहे. भांडणं, वादावादी यामुळे हा कार्यक्रम पहिल्यापासूनच चर्चेत आहे. अंकिता व...

Page 5 of 5 1 4 5

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist