शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

लग्नाच्या तीन वर्षातच सुप्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, कारण ऐकून व्हाल थक्क, वयाच्या ४२व्या वर्षी जगतोय असं आयुष्य

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
फेब्रुवारी 19, 2025 | 5:14 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Arunoday Singh Divorce

लग्नाच्या तीन वर्षातच सुप्रसिद्ध अभिनेत्याचा घटस्फोट, कारण ऐकून व्हाल थक्क, वयाच्या ४२व्या वर्षी जगतोय असं आयुष्य

Arunoday Singh Divorce : चित्रपटसृष्टी ही अनेकदा अफेअर, ब्रेकअप, लग्न, घटस्फोट यांसारख्या चर्चांमुळे चर्चेत असते. आजवर अनेक कलाकार मंडळींच्या लग्न आणि घटस्फोटाची चर्चा सुरु असलेली पाहायला मिळाली. बर्‍याचदा ब्रेकअप किंवा घटस्फोटाचे कारण असे म्हटले जाते की, अतिरिक्त वैवाहिक संबंध असावेत किंवा आपापसांत बुद्धिमत्ता नाही असं म्हटलं असावं. बरेचदा या कलाकार मंडळींच्या घटस्फोटाचं कारण हे त्यांच्यातील असमंजसपणा. मात्र एक अभिनेता आहे ज्याने अवघ्या लग्नाच्या तीन वर्षानंतरच घटस्फोट घेतला. परंतु त्याच्या घटस्फोटाचे कारण हे अतिरिक्त वैवाहिक संबंध नव्हते, तर पाळीव प्राणी होतं.

१३ डिसेंबर २०१६ रोजी कॅनडाच्या ली एल्टनशी लग्न केलेल्या अभिनेता अरुणोदय सिंहबद्दल बोलत आहोत. अभिनेत्याने भोपाळ येथे ली एल्टनबरोबर शाही लग्न केले. परंतु दुर्दैवाने असे होते की त्यांचे लग्न ३ वर्षानंतर संपले आणि त्यांचा घटस्फोट झाला. अरुणोदयने त्याच्या आणि ली एल्टनच्या घटस्फोटाचे कारण देखील दिले होते. वास्तविक अरुणोदय सिंगला कुत्री पाळण्याची आवड आहे. त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटमधील फोटोही कुत्र्यांबरोबरच्या फोटोंनी भरलेले आहे. जेव्हा अभिनेत्याने ली एल्टनशी लग्न केले होते, तरीही त्याने आपल्या आवडची कुत्री आपल्या घरात ठेवले. हे कुत्री सहसा लढत आणि भुंकत असत. या कुत्र्यांच्या लढाई आणि आवाजामुळे अरुणोदयची पत्नी ली एल्टन एल्टन प्रचंड रागवत असे आणि अशा परिस्थितीत तिने अरुणोदयशी भांडणं केले.

आणखी वाचा – “माझं आयुष्यच बदललं”, रायगडावर पोहोचल्यानंतर विकी कौशल भावुक, म्हणाला, “माझं स्वप्न होतं…”

View this post on Instagram

A post shared by Arunoday Singh (@sufisoul)

कुत्र्यांच्या आवाजामुळे हे भांडण इतके वाढले की अरुणोदय सिंहने आपल्या पत्नीला घटस्फोट देण्याचा निर्णय घेतला. अभिनेत्याने भोपाळच्या कौटुंबिक न्यायालयात घटस्फोटाची याचिका दाखल केली आणि २०१९ मध्ये त्याचा घटस्फोटही झाला. अरुणोदय सिंगच्या घटस्फोटाला आता अनेक वर्ष झाली आहेत परंतु त्यानंतर अभिनेत्याने पुन्हा लग्न केले नाही आणि वयाच्या ४२ व्या वर्षी तो एकटाच आहे.

आणखी वाचा – रियुनियनचं सेलिब्रेशन अन् उडालेला गोंधळ; ‘चिकी चिकी बुबूम बुम’च्या ट्रेलरची हवा, प्रसाद खांडेकरच्या लेकाची खास एंट्री

अरुणोदय सिंगच्या चित्रपट कारकीर्दीबद्दल बोलताना त्याने २००९ साली आलेल्या ‘सिकंदर’ या चित्रपटातून कारकीर्द सुरु केली. यानंतर, त्यांनी २०११ च्या ‘येह साली जिंदगी’ या चित्रपटात काम केले. तो ‘जिस्म २’, ‘मै तेरा हिरो’, ‘मिस्टर एक्स’, ‘ब्लॅकमेल’ आणि ‘मोहनजोदारो’ मध्येही दिसला. अरुणोदय सिंग यांच्या अभिनयाची झलक ‘अपहरण’ या वेबसीरिज मधून पाहायला मिळाली.

Tags: arunoday singharunoday singh divorce newsentertainemnt news
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Gauri Shankar Movie Trailer

दोन जिवांची अनोखी कथा उलगडणार 'गौरीशंकर' चित्रपटातून, ट्रेलरने वाढविली उत्सुकता

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.