बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“रुपालीलाच मालिकेतून काढून टाका”, ‘अप्पी आमची…’वर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “कलेक्टरच्या पोस्टला…”

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 27, 2024 | 4:17 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Appi Aamchi Collector audience expressed their displeasurement through comments on the current storyline of the serial

“रुपालीलाच मालिकेतून काढून टाका”, ‘अप्पी आमची...’वर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, “कलेक्टरच्या पोस्टला...”

छोट्या पडद्यावरील मालिकेचा प्रेक्षकवर्ग हा मालिकेच्या कथानकाबद्दल चोखंदल असतो. मालिके घडणाऱ्या कथानकाशी रिलेट करतो. त्यामुळे मालिकेतील व मालिकेच्या कथानकाबद्दल प्रत्येक प्रेक्षक आपली प्रतिक्रिया देत असतो. अशीच एक मालिका म्हणजे झी मराठी वाहिनीवरील ‘अप्पी आमची कलेक्टर’ ही मालिका. गेल्या काही दिवसांपासून  ही मालिका आता उत्कंठावर्धक वळणावर आली आहे. कारण अप्पी व अर्जुन दोघेही आता वेगवेगळ्या वाटेवर प्रवास करणार आहेत. मालिकेने लीप घेतला असून मालिकेच्या या नवीन वळणाला प्रेक्षकांकडून चांगलाच प्रतिसाद मिळत मिळत आहे. 

मात्र मालिकेत आता अर्जुन व आर्या यांच्या लग्नाचे कथानक सुरु आहे. सात वर्षांपूर्वी अप्पी व अर्जुन यांनी एकमेकांपासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला. अशातच आता या दोघांच्या आयुष्यात तिसरी व्यक्ती येऊ पाहत आहे. अर्जुनबरोबर असणारी त्याची मैत्रीण आर्या ही अर्जुनच्या प्रेमात पडली असून तिने अर्जुनविषयीच्या तिच्या भावना व्यक्त केल्या आहेत. यावरील एक प्रोमो समोर आला असून यात त्यांच्या दोघांच्या नात्याबद्दल अर्जुन व अप्पीच्या वाडिलांमध्ये संवाद होतानचे पाहायला मिळत आहे. मात्र यावर प्रेक्षकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

आणखी वाचा – “आई कधीच झाले नाही कारण…”, विवाहित पुरुषाशी लग्न, कधीही बाळ न होण्याबाबत अरुणा ईराणींचा खुलासा, म्हणालेल्या, “माझं दुःख…”

या व्हिडीओखाली नेटकऱ्यांनी कमेंट्स करत आपली नाराजी व्यक्त केली आहे. एकाने कमेंट करत असं म्हटलं आहे की, “बापापासून मुलाला लांब करून काय दाखवायचा आहे? त्या मूर्ख रुपालीला मालिकेमधून काढून टाका”, तर आणखी एकाने असं म्हटलं आहे की, “साईराजमुळे मालिकेला रंग आला, पण आता मालिकेचा वीट आला आहे. मालिका मुळात अप्पी व अर्जुनवर आहे आणि त्यांना वेगळे करायचे असेल तर मालिकेने निरोप घ्यावा” तर दुसऱ्याने “कलेक्टरच्या पोस्टला काही महत्त्व आहे की नाही?” अशी कमेंट केली आहे.

आणखी वाचा – “आई कधीच झाले नाही कारण…”, विवाहित पुरुषाशी लग्न, कधीही बाळ न होण्याबाबत अरुणा ईराणींचा खुलासा, म्हणालेल्या, “माझं दुःख…”

तर अनेकांनी या मालिकेतील अर्जुनची वहिनी रुपालीबद्दल रोष व्यक्त केला असल्याचे पाहायला मिळत आहे. “रुपालीचं  जरा जास्तच चाललं आहे, रुपाली खूपच ओव्हरअ‍ॅक्टींग करत आहे, रुपालीला या मालिकेतून काढून टाका” अशा अनेक कमेंट्स करत या मालिकेच्या  सध्याच्या कथानकाबद्दल नकारात्मक कमेंट्स केल्या आहेत.        

Tags: appi aamchi collectormarathi entertainment newsMarathi Serial News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Munawar Faruqui second marriage

दुसऱ्यांदा विवाहबंधनात अडकला मुन्नावर फारुकी?, १० ते १२ दिवसांपूर्वी गुपचुप उरकलं लग्न

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.