शुक्रवार, एप्रिल 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“अंडरवेअर दाखवण्यासाठी ८५ कोटी दिले का?”, अंबानींच्या कार्यक्रमात जस्टीन बीबरला पाहून भडकले नेटकरी, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 11, 2024 | 1:57 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
justin bieber performance at ambani wedding

"अंडरवेअर दाखवण्यासाठी ८५ कोटी दिले का?", अंबानींच्या कार्यक्रमात जस्टीन बीबरला पाहून भडकले नेटकरी, 'तो' व्हिडीओ व्हायरल

भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी व नीता अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाची धामधूम सुरु आहे. १२ जुलै रोजी मुंबई येथे दोघांचाही शाही विवाहसोहळा पार पडणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी जगभरातील अनेक दिग्गज उपस्थित राहणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत. जुलै महिन्याच्या सुरुवातीच्या दिवसांपासूनच लग्नाआधीच्या सोहळ्याना सुरुवात झाली होती. अनंत व राधिकाच्या संगीत सोहळ्यासाठी अमेरिकन गायक जस्टीन बीबरने हजेरी लावली होती. त्याने सादर केलेल्या परफॉर्मन्सची चांगलीच चर्चा सुरु झाली होती. (justin bieber performance at ambani wedding)

जस्टीनने अनंत व राधिकाच्या संगीत सोहळ्यात परफॉर्म करत कार्यक्रमात रंगत आणली होती. त्याचे परफॉर्म करतानाचे अनेक व्हिडीओदेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. या शोसाठी जस्टीनने सुमारे १० मिलियन डॉलर म्हणजेच भारतीय चलनानुसार सुमारे ८५ कोटी रुपये रुपयांचे मानधन घेतले आहे. मात्र त्याने घेतलेल्या मानधनावरुन सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु असून त्याला ट्रोल केले जात आहे.

आणखी वाचा – Breast Cancer मुळे हिना खानला मरण यातना, देवाकडे सतत करत आहे प्रार्थना, पोस्ट शेअर करत म्हणाली, “हे अल्लाह कृपया…”

View this post on Instagram

A post shared by Justin Bieber (@justinbieber)

जस्टीनचे परफॉर्म करतानाचे व्हिडीओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया देण्यास सुरवात केली. त्याने परफॉर्म करताना गायलेली गाणी व त्याची दिसत असलेली अंडरवेअर यावर अनेकांनी रंग व्यक्त केला आहे. जस्टीनने परफॉर्म केलेली गाणी कोणालाच आवडली नाहीत तसेच त्याच्या अशा पेहरावासाठी त्याने इतकी मोठी रक्कम वसूल केल्याने मोठ्या प्रमाणात टिका झाली. नेटकरी हा राग अंबानी कुटुंबावर काढत आहेत. या कार्यक्रमांचे आयोजन व वायफळ खर्च करत असल्याने लोक अंबानींना पैसे वाया घालवण्यापेक्षा गुंतवणुकीचा सल्ला देत आहेत.

आणखी वाचा- आठ मुलं, चार स्त्रियांबरोबर अफेअर अन्…; सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्रीच्या वडिलांचं वादग्रस्त आयुष्य, आयुष्यभर त्यांचा तिरस्कार केला आणि…

या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत एका नेटकऱ्याने लिहिले आहे की, “भारतीय उद्योगपती हे पैसे देशातील यौन तस्करीचे शिकारी किंवा हजारो मुलांना वाचवण्यासाठी खर्च करु शकतात”, दुसऱ्या नेटकऱ्याने लिहिले की, “अंबानी हे खरंतर खूप दयावान आहेत. त्यांच्या रिलायन्स फाउंडेशनने ग्रामीण भागात खूप चांगली कामं केली आहेत”. तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “जिओचा रीचार्ज महाग करुन जस्टीनच्या अंडरवेअरच्या परफॉर्मन्ससाठी कोट्यावधी रुपये देत आणि आणि हे दयावान आहेत”. याबरोबरच अनेकांनी जस्टीनने लिप सिंक करताना दिसत असल्याचेही म्हणत आहेत. परफॉर्म केल्यानंतर तो लगेचच मायदेशी जाण्यासाठी रवाना झाला.   

Tags: anant ambanijustin bieberperformanceradhika merchantwedding
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Divyanka Tripathi Robbed Of Money

१० लाख, सामान, पासपोर्ट चोरांनी लुटलं अन्…; नवऱ्यासह परदेशातच अडकली दिव्यांका त्रिपाठी, सतत मदत मागत आहे आणि…

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.