बुधवार, जून 17, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : नणंदेबरोबर ऐश्वर्या रायचं वैर, पण त्याचा राग अभिनेत्रीने भाचीवर काढला अन्…; ‘तो’ व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, “बिचारी मुलगी…”

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
एप्रिल 30, 2024 | 4:17 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Aishwarya Rai Bachchan Ignores Niece

Video : नणंदेबरोबर ऐश्वर्या रायचं वैर, पण त्याचा राग अभिनेत्रीने भाचीवर काढला अन्…; 'तो' व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "बिचारी मुलगी…"

ऐश्वर्या राय व बच्चन कुटुंबात सध्या मतभेद सुरु असल्याच्या चर्चा आहेत. पती अभिषेकबरोबर ऐश्वर्याचे संबंध चांगले नाहीत, ऐश्वर्याला तिची सासू जया व नणंद श्वेता यांच्याबरोबर जमत नाही, अशा काही अफवा अनेकदा व्हायरल होतात. परंतु या अफवांचे ऐश्वर्या किंवा बच्चन कुटुंबाने कधीही खंडन केले नाही किंवा या गोष्टी कधीच खऱ्या ठरल्या नाहीत. अभिषेक व ऐश्वर्या यांच्या घटस्फोटाची चर्चा देखील रंगलेली पाहायला मिळाली, यावेळी या अफवांनी परिसीमा गाठली. मात्र दोघे एकत्र व आनंदी आहेत. (Aishwarya Rai Bachchan Ignores Niece)

अशातच आता एक जुना व्हिडीओ समोर आला आहे. हे पाहिल्यानंतर असा दावा केला जात आहे की, ऐश्वर्या तिची नणंद श्वेताची मुलगी नव्या नवेलीकडे दुर्लक्ष करत आहे. ऐश्वर्या राय बच्चनने २००७ मध्ये अभिषेक बच्चनबरोबर लग्न केले. या दोघांनी ‘रावण’, ‘गुरू’, ‘धूम २’ सारखे चित्रपट एकत्र केले आहेत. ऐश्वर्या व अभिषेकला आराध्या नावाची मुलगी आहे. ऐश्वर्या व आराध्या अनेकदा एकत्र दिसतात. ‘प्रो कबड्डी लीग’च्या सामन्यादरम्यान त्या एकत्र दिसल्या होत्या. नव्याही त्यांच्याबरोबर होती. अभिषेक आणि अनुपम खेर यांचा मुलगा सिकंदर खेरही या व्हिडीओमध्ये दिसला.

आणखी वाचा – “विकृत चाळे, प्रसिद्धीची भूक”, डान्स व्हिडीओवरुन हिणावल्यानंतर सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्री भडकली, म्हणाली, “लांडगेदादा आम्हाला…”

View this post on Instagram

A post shared by ????✨Aishwarya(ऐश्वर्या)✨???? (@diehardfanofaishwaryarai_arb)

व्हिडीओमध्ये असं पाहायला मिळत आहे की, ऐश्वर्या पहिल्यांदा एन्ट्री करून आत आली. त्यानंतर आराध्या आत आल्यावर नव्या तिच्या प्रवेशासाठी बॅरिकेड्स उघडण्याची वाट पाहत आहे. ऐश्वर्या तिच्या मुलीकडून प्रवेश तिकीट घेते आणि तिच्या बॅगेत ठेवते. आणि लेकीला घेऊन नव्याला बरोबर न घेता निघून जातात, जणू काय ती तिथे उपस्थितच नव्हती.

आणखी वाचा – पारूच्या डोळ्यांचं रहस्य नेमकं आहे तरी काय?, तिच्याच डोळ्यांमध्ये हरवून गेला आदित्य, किर्लोस्करांच्या घरात नवं स्थान मिळणार का?

या व्हिडीओवर काही नेटकऱ्यांनी कमेंट्सही केल्या आहेत. एकाने लिहिले आहे की, “त्याने नव्याला ज्या पद्धतीने मागे सोडले, त्यावरून त्याची खरी वृत्ती दिसून येते”. तर दुसऱ्याने लिहिले आहे की, “आई व मुलगी पुढे गेली आणि गरीब भाचीला मागे सोडले”. मीडिया रिपोर्ट्समध्ये असेही म्हटलं जात की, ऐश्वर्या व श्वेता जेव्हा कधी एखाद्या इव्हेंटमध्ये एकत्र दिसतात तेव्हा त्यांच्यामध्ये अंतर दिसून येते.

Tags: Aishwarya Rai Bachchan Ignores NieceAishwarya Rai Bachchan Ignores Niece navya nandaaishwarya rai bachchan old videoentertainment
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Shalva Kinjawadekar new serial
Entertainment

चार महिने तीन तास वर्कआउट आणि…; भूमिकेसाठी फिटनेसकडे लक्ष देतोय मराठी अभिनेता, नव्या मालिकेत झळकणार

जून 17, 2026 | 3:39 pm
sanchita ugale suicide
Entertainment

“लोकं मला घाबरतात, माझे सगळे पैसे संपले”, आत्महत्येपूर्वी अभिनेत्री सहा महिने डिप्रेशनमध्ये, डॉक्टरांशी संवाद उघड

जून 17, 2026 | 12:15 pm
Rushi Manohar Marathi Actor
Entertainment

मराठी सिनेविश्वाचा आश्वासक नायक ऋषी मनोहर, लवकरच ‘कप बशी’ चित्रपटात दिसणार महत्त्वाच्या भूमिकेत

जून 17, 2026 | 10:52 am
sanchita ugale death reason
Entertainment

लेकीवर अत्याचार, पैशांची, इतर गोष्टींची मागणी आणि…; सुप्रसिद्ध अभिनेत्रीच्या आत्महत्येनंतर वडिलांचा मोठा खुलासा, म्हणाले…

जून 17, 2026 | 9:42 am
Next Post
Shah rukh khan son abram khan angry

Video : शाहरुख खानने सगळ्यांसमोरच लेकाचा पकडला गळा, अबरामने वडिलांकडेच डोळे मोठे करुन पाहिलं अन्…; व्हिडीओ समोर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.