बुधवार, सप्टेंबर 9, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

‘इव्हेंट कॅन्सल झाला आणि’…अविनाश-ऐश्वर्या यांचा व्हायरल व्हिडिओ

Darshana Shingadeby Darshana Shingade
जुलै 28, 2023 | 5:00 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
aishwarya avinash narakar

aishwarya avinash narakar

सध्या सोशल मीडियावर रिल्स तुफान व्हायरल होताना दिसतात.यात एका एव्हरग्रीन जोडीचं नाव आवर्जून घ्यावं लागेल. ते म्हणजे अभिनेते अविनाश नारकर आणि अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचं. अविनाश व ऐश्वर्या कायम ट्रेंडिंग गाण्यावर रिल्स करतात. आणि त्यांचे हे रिल्स मोठ्या प्रमाणावर व्हायरल होताना देखील पाहायला मिळतात. या वयातही त्यांचा हा उत्साह कौतुकास्पद आहे. (aishwarya avinash narkar)

पाहा ऐश्वर्या-अविनाश यांचा व्हायरल व्हिडिओ (aishwarya avinash narkar)

बदलत्या काळानुसार ही जोडी कायम स्वतःला अपडेट ठेवते.सध्या त्यांचा एका ट्रेंडिग गाण्यावरचा रील मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत आहे.जेव्हा ‘तुम्ही छान तयार होता आणि आयत्यावेळी कार्यक्रम रद्द होतो’ असं म्हणत त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर या व्हिडिओच्या कॅप्शन मध्ये ‘तुम्ही जरी मोठे होत असाल तरी तुम्ही आयुष्याचा आनंद घेत राहिला पाहिजे’ असं म्हंटल आहे.

View this post on Instagram

A post shared by Aishwarya Narkar (@aishwarya.narkar)

त्यांच्या या रीलवर ‘असे रील बनवत राहा, मज्जा येते तुम्हला असं पाहताना ‘,यु बोथ आर इन्सिपिरेशन’, अशा कमेंट करत त्यांचं कौतुक केलं आहे.काही दिवसांपूवी अविनाश नारकर यांच्या डोळ्यांवर शस्त्रक्रिया देखील झाली. तरी अविनाश व ऐश्वर्या यांचा उत्साह तरुणांना देखील लाजवेल असा आहे. दोघेही त्यांच्या फिटनेसची विशेष काळजी घेतात.याच सोबत दोघांच्या ही मालिका सुरु आहेत तरी काम मॅनेज करत ते प्रत्येक गोष्ट उत्तमरित्या मॅनेज करताना पाहायला मिळतात. (aishwarya narkar avinash narkar trending reels)

हे देखील वाचा : अरुण कदम यांच्या लेकीचं पारंपरिक लूकमधील खास मॅटर्निटी फोटोशूट

कौतुक करणारे जसे असतात तसेच टीका करणारे देखील असतात.ऐश्वर्या यांनी यापूर्वी त्यांचं एक रील शेअर केलं होत, त्यावर एकाने ‘छान संस्कृती आहे madam नवरा दुसऱ्या मुलींसोबत नाचतो आणि तुम्ही दुसऱ्या मुलांसोबत नाचता विदेशी संस्कृती च अंधानुकरण म्हणतात’ अशी कमेंट केली होती.त्यावर ऐश्वर्या यांनी “तुमच्या बुध्यांकाचं काय बरं करावं?!?” असं म्हणते चांगलेच खडेबोल सुनावले.

Tags: aishwarya narkaravinash narkar
Darshana Shingade

Darshana Shingade

Latest Post

Kaakul Marathi Movie
Entertainment

‘काकुळ’च्या थरारक रहस्याचा उलगडा होणार नोव्हेंबरमध्ये, मोनालिसा बागलची प्रमुख भूमिका

सप्टेंबर 9, 2026 | 9:50 am
Dashami Movie Song
Entertainment

‘बुरी नजर वाले.. तेरा मुँह काला’ चा स्वॅग, ‘दशमी’ चित्रपटाचं हटके गाणं चर्चेत

सप्टेंबर 9, 2026 | 9:40 am
Daryabhavani Marathi Movie
Entertainment

‘दर्याभवानी’ साठी दिग्पाल लांजेकरांचे अनोखं गाऱ्हाणं, शूटिंगला सुरुवात, होणार ‘या’ दिवशी प्रदर्शित

सप्टेंबर 9, 2026 | 9:32 am
Bandhkhor Marathi Movie
Entertainment

सहा स्त्रियांच्या बंडाची कहाणी उलगडणार ‘बंडखोर’मधून, सुनेत्रा अजित पवार आणि सुनील गावस्कर यांच्या उपस्थितीत ट्रेलर प्रदर्शित

सप्टेंबर 8, 2026 | 1:48 pm
Next Post
mrunal dusanis new york trip

मृणालची लेकीसोबत न्यूयॉर्क ट्रिप, प्रेक्षकांना येतेय मृणालची आठवण

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.