मंडळी मनोरंजनाचं पारंपरिक साधन असलेली रंगभूमी आज अनेक नवे जुने कलाकार आपल्या मेहनतीने बहारदार बनवत आहेत. विविध विषयांवर निर्माण केली जाणारी नाटकं आणि महाराष्ट्रासह परदेशात ही चालणारे या नाटकांचे प्रयोग हे रंगभूमी समृद्ध करण्यास कारणीभूत ठरत आहेत. नाटकं क्षेत्रातील एक महत्वाचं नाव म्हणजे अभिनेते भरत जाधव. (Bharat Jadhav Angry)
अनेक नाटकं, चित्रपट यांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन करणाऱ्या भरत जाधव यांनी आज एक निराशाजनक घोषणा केली आहे.
अभिनेते भरत जाधव यांचं रत्नागिरी येथे तू तू मी मी या नाया पुढे रत्नागिरीत नाटकाचा प्रयोग सुरु होता त्या दरम्यान मिळालेल्या गैरसोयींमुळे या पुढे नाटकं करणार नाही अशी घोषणा भरत जाधव यांनी केली. नाट्यगृहातील एससी आणि साऊंड सिस्टिंमवरून भरत जाधव यांची हे नाराजगी पाहायला मिळाली.

नाट्यगृहाच्या अशा परिस्थती उदभवणार असतील तर या पुढे रत्नागिरीत कोणत्याही नाटकाचे प्रयोग मी करणार नाही असं त्यांनी प्रेक्षकांची माफी मागत जाहीर केले.(Bharat Jadhav Angry)