शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मृणाल दुसानिसला मालिकेत पाहताच क्षणी तिच्या लेकीची ‘अशी’ होती प्रतिक्रिया, म्हणाली, “माझा आवाज ऐकताच ती…”

Saurabh Moreby Saurabh More
डिसेंबर 15, 2024 | 11:24 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actress Mrunal Dusanis talked about daughter reaction after watching the promo of her new serial promo

नवीन मालिकेचा प्रोमो पाहिल्यानंतर मुलीची काय प्रतिक्रिया होती?, मृणाल दुसानिस म्हणाली...

स्टार प्रवाह वाहिनीवर लवकरच एक नवी मल्टीस्टारर मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘लग्नानंतर होईलच प्रेम!’ असं या मालिकेचं नाव आहे. मृणाल दुसानिस, ज्ञानदा रामतीर्थकर, विवेक सांगळे, विजय आंदळकर, अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, कश्मिरा कुलकर्णी, अनुष्का पिंपुटकर, प्रसन्न केतकर, संयोगिता भावे, आभा वेलणकर, विशाल कुलथे, श्रेयस कदम, स्नेहल चांदवडकर अशा दमदार कलाकारांची फौज या मालिकेत आहे. जवळपास चार वर्षांनंतर मृणाल दुसानिस या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन करणार आहे. (Mrunal dusanis on her daughter reaction)

अभिनेत्री भारतात परतल्यापासून सर्वत्र तिच्या पुनरागमनाची तुफान चर्चा होती. अखेर गणेशोत्सवात मृणाल ‘स्टार प्रवाह’च्या नव्या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचं स्पष्ट झालं होतं  या मालिकेत नंदिनी मोहिते पाटील असं तिच्या व्यक्तिऱेखेचं नाव असून समाजकार्याची आवड असणारी आणि सतत इतरांच्या हितासाठी झटणारी तिची व्यक्तिरेखा आहे. प्रोमो पाहिल्यानंतर मृणालच्या अनेक चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. त्याचप्रकारे तिच्या लेकीनेही आईला टीव्हीवर पाहताच क्षणी आनंद व्यक्त केला होता.

View this post on Instagram

A post shared by MAJJA PINK (@majjapink)

आणखी वाचा – दत्त जयंतीनिमित्त मुग्धा-प्रथमेश यांनी गिरनारमधील दत्तगुरुंचे घेतलं दर्शन, खास व्हिडीओ शेअर करत म्हणाली, “आमच्या लग्नानंतर…”

आपल्याला टीव्हीवर बघून लेकीने कए प्रतिक्रिया दिली होती. याबद्दल मृणालने भाष्य केलं आहे. मज्जा पिंक’ला दिलेल्या मुलाखतीत मृणालने असं म्हटलं की, “मुलीने प्रोमो पाहिला आहे आणि मला टीव्हीवर पाहिल्यावर ती खूप आनंदी होती. आई तू आली? तू तिथे गेलीस? कशी गेलीस? आणि मग तू तिकडे गेली होतीस का? तिच्या चेहऱ्यावर कायम उत्सुकता असते. मालिकेचा प्रोमो लागला आणि ती जर कुठे आत असेल तर धावत येऊन टीव्हीसमोर उभी राहते. माझ्यासाठी ही खूप म्हणजे खूप आहे”.

आणखी वाचा – Bigg Boss 18 ‘या’ दिवशी घेणार प्रेक्षकांचा निरोप, तारीखही आली समोर, जाणून घ्या…

दरम्यान, मृणालची ‘लग्नानंतर होईलच प्रेम’ ही नवीन मालिका येत्या १६ डिसेंबरपासून संध्याकाळी ६ वाजता प्रसारित केली जाणार आहे. ही नवीन मालिका तामिळ मालिका ‘ऐरामना रोजवे’ची रिमेक असल्याचे म्हटलं जात आहे. आता या नव्या मालिकेला प्रेक्षक कसा प्रतिसाद देणार? आणि मृणाल पुन्हा आपल्या चाहत्यांची मनं जिंकयात यशस्वी होणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Tags: mrunal dusanismrunal dusanis daughterMrunal dusanis on her daughter reaction
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Soldier Viral Video
Social

जवानांना पाहताच चिमुकलीने केला नमस्कार, सॅल्युट करायचं विसरली म्हणून पुन्हा आली अन्…; Video व्हायरल

मे 10, 2025 | 5:11 pm
Pakistani Anchor Viral Video
Entertainment

सेलिब्रिटींना शिव्या, पाकिस्तानी सैन्याचं दुःख सांगत रडली अन्…; अँकरचा कॅमेऱ्यासमोर ड्रामा, Video व्हायरल

मे 10, 2025 | 4:33 pm
operation sindoor soldier news
Women

आठ महिन्याची लेक कडेवर घेत पतीला अखेरचा निरोप, शहीद जवान सचिन वनांजेंच्या पत्नीच्या अश्रूंचा बांध फुटला अन्…; मुखाग्नी देताना…

मे 10, 2025 | 2:32 pm
Next Post
Tharla tar mag serial fame actress Jui Gadkari shared a special video of Datta Jayanti celebration at home.

Video : भजन, आरती अन्...; दत्तगुरुंच्या सेवेत रमली जुई गडकरी, घरातील दत्त जयंती उत्सवाचा खास व्हिडीओ केला शेअर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.