रविवार, मे 11, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

कुरळ्या केसांमध्ये द्राक्ष ठेवायची, खायची अन् ; रोहिणी हट्टंगडी यांनी केला श्रीदेवींबद्दल खुलासा, म्हणाल्या…

Shamal Sawantby Shamal Sawant
डिसेंबर 12, 2024 | 7:30 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Rohini Hattangadi on shridevi

रोहिणी हट्टंगडी यांनी केला श्रीदेवींबद्दल केला खुलासा

अभिनेत्री श्रीदेवी या बॉलिवूड मनोरंजन क्षेत्रातील एक लोकप्रिय अभिनेत्या आहेत. त्यांनी अनेक बॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. त्यांचा ‘चलबाज’ हा चित्रपट चांगलाच चर्चेत राहिला आहे. य चित्रपटाला ३५ वर्ष पूर्ण झाली आहेत. या निमित्ताने या चित्रपटातील अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी याबद्दलचा किस्सा सांगितला आहे. यावेळी रोहिणी विचित्र हेअर स्टाइलमध्ये दिसल्या होत्या. त्यांच्या केसांवर घरट्यासारखे तयार करण्यात आले होते. त्यावेळी नक्की हा सीन कसा शूट झाला? काय धमाल करण्यात आली? याबद्दल रोहिणी यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्या अनेक आठवणीदेखील जाग्या केल्या आहेत. (Rohini Hattangadi on shridevi)

या चित्रपटामध्ये रोहिणी यांनी अंबा ही भूमिका साकारली होती. त्यांनी नुकताच आरजे दिव्या सोलगामाला मुलाखतीदरम्यान हा किस्सा सुनावला होता. विचित्र लाल रंगाच्या पंक हेअरस्टाइलमध्ये सेट व त्यांनी कसा वेळ घालवला? हे सांगितले आहे. रोहिणी म्हणाल्या की, “श्रीदेवी या स्वतःच त्यांचा मेकअप करायच्या, चेहऱ्यावर विनोदी छटा दिसावी यासाठी जाणूनबुजून खराब करायच्या”.

आणखी वाचा – लग्नाच्या सहा महिन्यांमध्ये सोनाक्षी सिन्हा गरोदर?, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली, “मला सांगायचं आहे की…”

View this post on Instagram

A post shared by Mithil Jadhav (@jadhavmithil1903)

तसेच एका चित्रीकरणादरम्यानचा एक किस्सा रोहिणी यांनी शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, “एका सीनमध्ये माझे केस घरट्यासारखे बनवले जात होते. त्यामध्ये श्रीदेवीने द्राक्षदेखील ठेवले होते. यामध्ये अनुपम खेर, श्रीदेवी व मी होतो. मला अजूनही आठवतंय. श्रीदेवी त्या घरट्यात ठेवलेली द्राक्ष खात होत्या. हे खूप क्रिएटीव्ह होतं”.तसेच ‘गडबड हो गई’ या चित्रीकरणादरम्यानचा अनुभवदेखील शेअर केला आहे. यामध्ये खूप धमाल मस्ती दाखवण्यात आली आहे. रोहिणी यांनी ‘ना जाने जाने कहा से आयी है’ गाण्यांमध्ये श्रीदेवी यांची एनर्जी कमालीची असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांच्यामध्ये श्रीदेवी यांच्या अभियाने जीवंतपणा आणला होता असेही त्या म्हणाल्या.

आणखी वाचा – ‘रामायण’ चित्रपटासाठी साई पल्लवीने सोडला मांसाहार, सतत चर्चा करणाऱ्यांना म्हणाली, “चित्रपटाची घोषणा होते तेव्हा…”

रोहिणी यांनी सनी देओल व रजनीकांत यांच्या स्वभावाबद्दलदेखील म्हणाल्या की, “दोघंही खूप चांगले आहेत. त्यांचे स्वभाव उत्तम आहेत. सह-कलाकारांना ते खूप चांगल्या प्रकार समजून घेत असत”. चलबाज हा चित्रपट खूप आठवणींचा आहे. तसेच प्रेक्षकांच्याही खूप पसंतीस पडला.   

Tags: bollywoodchalbaazrohini hattangadyshridevi
Shamal Sawant

Shamal Sawant

Latest Post

Kitchen Hacks
Lifestyle

Kitchen Tips : जेवण बनवताना खूपच तारांबळ होते?, मधुराच्या ‘या’ सोप्या टिप्स ठरतील फायदेशीर

मे 11, 2025 | 5:00 pm
Marathi actor chetan dalvi journey
Entertainment

ब्रेनस्ट्रोक, इंडस्ट्रीला विसर अन्…; मराठी सुप्रसिद्ध अभिनेत्याचा सगळ्यात वाईट काळ, आता दिसतात असे

मे 11, 2025 | 1:00 pm
Mumbai Shocking News
Women

अश्लील व्हिडीओ दाखवून आठ वर्षाच्या मुलीचे कपडे काढणारा ‘तो’ जिवंत राक्षस

मे 11, 2025 | 10:00 am
Hina Khan Received Threats
Entertainment

धर्म, पाकिस्तान अन् त्रास; मुस्लिम म्हणून हिना खानला थेट धमक्या, म्हणाली, “सीमेपलीकडील लोकांवरही प्रेम केलं पण…”

मे 10, 2025 | 6:17 pm
Next Post
Shalva Kinjavdekar And Shreya Dafalapurkar Mehandi

‘शिवा’ फेम अभिनेत्याच्या लग्नापुर्वीच्या विधींना सुरुवात, मेहंदी सोहळ्यात थिरकतानाचे व्हिडीओ समोर, होणारी बायको दिसते खूपच सुंदर

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.