सोमवार, मे 12, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

गिरनार पर्वतावर पोहोचले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, दत्तगुरुंच्या सेवेसाठी नवऱ्यासह हजर, फोटो व्हायरल

स्नेहा गावकरby स्नेहा गावकर
डिसेंबर 12, 2024 | 6:14 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate

गिरनार पर्वतावर पोहोचले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, दत्तगुरुंच्या सेवेसाठी नवऱ्यासह हजर

Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghate : ‘सारेगमप लिटिल चॅम्प्स’ या लोकप्रिय गाण्याच्या शोमधून प्रसिद्धी झोतात आलेले लोकप्रिय गायक व गायिका म्हणजे प्रथमेश लघाटे व मुग्धा वैशंपायन. मुग्धा व प्रथमेश लघाटे ही मराठी संगीत विश्वातील सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या जोड्यांपैकी एक जोडी आहे. सोशल मिडियावर चर्चेत असणाऱ्या लोकप्रिय कपलच्या यादीत एका जोडीचं नाव आवर्जून घेतलं जात ते म्हणजे मुग्धा व प्रथमेश. मुग्धा व प्रथमेश हे त्यांच्या लग्नानंतर बरेच चर्चेत असलेले पाहायला मिळाले. सोशल मिडियावर ही जोडी विशेष सक्रिय असलेली पाहायला मिळते. नेहमीच ते दोघेही सोशल मीडियावरुन काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात.

आपल्या गायनाने रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी सोशल मीडियावर नेहमीच काही ना काही शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असते. अनेकदा हे दोघे त्यांच्या गायनाच्या कार्यक्रमाची माहिती, गाण्याचे व्हिडीओ किंवा अगदी त्यांच्या दैनंदिन आयुष्यातील घडामोडी असो, सोशल मीडियाद्वारे शेअर करत त्यांच्या चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात. मुग्धा व प्रथमेश हे दोघे एकत्र महाराष्ट्रासह महाराष्ट्राबाहेरही अनेक ठिकाणी गायनाचे कार्यक्रम करत असतात. याबद्दलची माहितीही ते सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात.

आणखी वाचा – ‘अप्पी आमची…’मधील अमोल खऱ्या आयुष्यात झाला दादा, बहीण झाल्यानंतर साईराजचा आनंद गगनात मावेना, फोटो व्हायरल

अशातच आता ही जोडी गुजरात येथे गाण्याच्या सादरीकरणासाठी पोहोचली आहे. गायनासाठी मुग्धा व प्रथमेश हे श्री श्रेत्र गिरनार, श्री दत्त गुरुंचे तपश्चर्या स्थान येथे पोहोचले आहेत. गिरनार क्षेत्राला जातानाचे काही खास फोटो त्यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर पोस्ट केले आहेत. यापूर्वी ही जोडी बरेचदा महाराष्ट्राबाहेर अगदी परदेशातही गायनसेवा करताना दिसली. आता दोघांनी गुजरात येथील गिरनार क्षेत्राला भेट देत तिथे गायनसेवा केली आहे.

आणखी वाचा – कर्करोगामुळे हिना खान पूर्णच खचली, वाढत्या वजनासह सहन न होणाऱ्या वेदना, म्हणाली, “गे १५ ते २० दिवस…”

‘सारेगमप लिट्ल चॅम्प्स’ या लोकप्रिय कार्यक्रमातून ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीस आली. या कार्यक्रमापासूनच मुग्धा व प्रथमेश यांचा प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. केवळ महाराष्ट्रातचं नव्हे तर संपूर्ण देशभरात दोघांचे अनेक चाहते आहेत. अनेकदा ही जोडी कामाव्यतिरिक्त अनेक ठिकाणांना भेट देत फिरताना दिसते.

Tags: marathi singermugdha vaishampayan and prathamesh laghateMugdha Vaishampayan and Prathamesh Laghate story
स्नेहा गावकर

स्नेहा गावकर

स्नेहा गांवकर या 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे त्या वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'सकाळ वृत्तपत्रा'मध्ये पेड इंटर्नशीप केली. आणि 'सकाळ समूहाच्या प्रीमियर' या मासिकासाठी बरेच लेखन केले, तेव्हापासून त्यांनी पत्रकारितेला खऱ्या अर्थाने सुरुवात केली. त्यांनतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून डिजिटल मीडियासाठी त्यांनी काम केलं. वार्ताहर (Reporter) या पदापासून पत्रकारितेमध्ये काम करण्याची संधी त्यांना मिळाली. वृत्त पत्रामध्ये एक वर्षांचा अनुभव. त्यानंतर फ्रीलान्स रिपोर्टर म्हणून दोन वर्ष जबाबदारी हाताळली. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Vaama Ladhai Sanmanachi
Entertainment

मराठीत ‘वामा – लढाई सन्मानाची’ चित्रपटाची चर्चा, स्त्रियांचा संघर्ष अधोरेखित करणारं कैलास खैर यांच्या आवाजातील गाणं प्रदर्शित

मे 12, 2025 | 3:39 pm
bharti singh family in Amritsar
Entertainment

भारत-पाकिस्तान तणावात अमृतसरमध्ये भारती सिंहचं कुटुंब, स्वतः थायलंडला जाताच ट्रोल, खूप रडली अन्…

मे 12, 2025 | 2:05 pm
Javed Akhtar On Indian Actors
Entertainment

बॉलिवूड कलाकार सरकारविरोधात का बोलत नाहीत?, जावेद अख्तर म्हणाले, “ईडी, सीबीआय पाठी लागली तर…”

मे 12, 2025 | 1:41 pm
Govinda Wife Sunita Ahuja  On Divorce
Entertainment

“एका मूर्ख स्त्रीसाठी तो…”, घटस्फोटाच्या चर्चांवर गोविंदाच्या पत्नीचं मोठं भाष्य, ३८ वर्षांचा संसार मोडणार का?

मे 12, 2025 | 12:30 pm
Next Post
kaun banega crorepati 16

KBC 16 : योग्य उत्तर देऊनदेखील ५० लाखांसाठी हरला स्पर्धक, क्रिकेटर संदर्भातील या प्रश्नाचे उत्तर तुम्ही देऊ शकता का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.