शुक्रवार, मे 16, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

मोठे ओठ, विचित्र चेहरा अन्…; चांगलं दिसण्याचा नादात आयशा टाकियाचा लूकच बदलला, नेटकरी म्हणाले, “अशी का झालीस?”

Majja Webdeskby Majja Webdesk
ऑगस्ट 22, 2024 | 2:31 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
ayesha takia new look viral

आयेशा टाकियाच्या नवीन लूकवर चाहते भडकले

बॉलिवूडमधील सुप्रसिद्ध चित्रपट ‘वॉन्टेड’ या चित्रपटातून अभिनेत्री आयेशा टाकिया अधिक प्रकाशझोतात आली. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. तसेच ती काही म्युजिक सॉंगमध्येही दिसून आली. मात्र आता ती अभिनयापासून दूर असलेली पाहायला मिळते. मात्र सोशल मीडियावर ती अधिक सक्रिय असलेलीदेखील दिसून येते. सोशल मीडियावरुन ती तिच्या चाहत्यांशी संपर्क साधताना दिसते. आता नुकताच तिने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा हा लूक बघून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. यामध्ये तिच्या ट्रान्सफॉर्मेशनची नेटकरी खिल्लीदेखील उडवताना दिसत आहेत. (ayesha takia new look viral)

आयेशाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ती निळ्या व सोनेरी रंगाच्या साडीमध्ये दिसून येत आहे. यावर तिने साजेसा असा मेकअप केला आहे. तसेच केस मोकळे सोडले आहेत. या लूकमध्ये आयेशाला ओळखणं खूप कठीण वाटत आहे. तिचा हा फोटों सोशल मीडियावर व्हायरल होताच नेटकऱ्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. एका नेटकऱ्याने लिहिले की, “तू तुझा चेहरा व नैसर्गिक सौंदर्याची वाट लावत आहेस”.

आणखी वाचा – Bigg Boss Marathi : “रंग माझा वेगळाचा एपिसोड दुसऱ्याच शोमध्ये झाला”, मराठी अभिनेत्रीचा जान्हवीला सणसणीत टोला, पॅडीची माफी मागितली म्हणून…

View this post on Instagram

A post shared by 🧿Ayesha Takia Azmi (@ayeshatakia)

दुसऱ्या नेटककऱ्याने लिहिले की, “तू किती सुंदर होतीस, अशी का झाली आहेस”, तसेच अजून एकाने प्रतिक्रिया देत लिहिले की, “ही स्वतःला कायली जेनर समजत आहे”. त्यानंतर अजून एकाने लिहिले की, “एके काळी बॉलिवूडवर राज्य करत होतीस तू”. अशा सर्व प्रतिक्रिया आल्याने आयेशाचा नवीन लूक आवडला नसल्याचे समजत आहे.

आणखी वाचा – महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कारांमध्ये ‘गोदावरी’ची बाजी, शिवाजी साटम, रोहिणी हट्टंगडी, अनुराधा पौडवाल यांचा गौरव

आयेशाच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर, तिने अनेक प्रसिद्ध चित्रपटांमध्ये काम केले आहे. यामध्ये ‘टारझन’, ‘दिल मांगे मोअर’, ‘सोचा ना था’, ‘शादी नं १’, ‘डोर’ व ‘पाठशाला’ या चित्रपटांचा समावेश आहे. तिच्या अभिनयाची अनेकांनी खूप स्तुती केली. तसेच तिच्या सौंदर्याचेचे देखील अनेक चाहते होते. मात्र अचानक ती मनोरंजन विश्वापासून दूर झालेली पाहायला मिळाली. २०११ साली ती ‘मोड’ या चित्रपटांमध्ये दिसून आली होती. सोशल मीडियावरही ती आपल्या कुटुंबासमवेत फोटों व व्हिडिओ शेयर करताना दिसते.       

Tags: Ayesha Takianew lookplastic surgery
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Water Disadvantages
Lifestyle

तुम्हीही जास्त पाणी पीत आहात का?, फायद्यापेक्षा तोटेच अधिक, नक्की काय होतं?

मे 16, 2025 | 7:00 pm
aamir khan gf gauri airport video
Entertainment

Video : ६०व्या वर्षी आमिर खान प्रेमात, दोन घटस्फोटानंतर रिलेशनशिप, तिच्या खांद्यावर डोकं ठेवत…

मे 16, 2025 | 6:16 pm
Siddhivinayak temple news
Social

हातावरचं पोट, घर भाडं, कमाईच नाही आणि…; सिद्धीविनायक मंदिरात हार, नारळ बंद करताच विक्रेत्यांचे हाल, गरीब परिस्थितीत…

मे 16, 2025 | 4:50 pm
KRK On Muslims
Entertainment

“भारतातील मुस्लिम खूप आनंदी आणि…”, बॉलिवूड अभिनेत्याचं मोठं वक्तव्य, म्हणाला, “रस्त्यावर मरत…”

मे 16, 2025 | 3:44 pm
Next Post
Bigg Boss Marathi 5 Abhijeet Bichukale will come in the house as wild card entry see the details

"माझ्याशिवाय 'बिग बॉस मराठी' चालणं अशक्य", अभिजीत बिचुकलेंचा मोठा दावा, म्हणाले, "एक लाख टक्के मला बोलवणार कारण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.