रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्यात माधुरी दीक्षितने धरला ठेका, नवरा बघतच बसला अन्…; व्हिडिओ व्हायरल

Majja Webdeskby Majja Webdesk
जुलै 13, 2024 | 2:13 pm
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
madhuri dixit video viral

अनंत अंबानी व राधिक मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्यात माधुरी दीक्षितने धरला ठेका, नवरा बघतच बसला अन्...; व्हिडिओ व्हायरल

सध्या देशभरात अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या शाही विवाहसोहळ्याची चर्चा सुरू आहे. १२ जुलै रोजी त्यांचा विवाह मुंबई येथील जिओ कन्वेन्शन सेंटर येथे थाटामाटात पार पडला. या शाही विवाहसोहळ्यासाठी जगभरातील दिग्गजांनी हजेरी लावली होती. बॉलीवूडमधील कलाकारांचीदेखील उपस्थिती दिसून आली. सगळ्यांचे अनेक व्हिडिओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हॉलीवूडमधील अनेक दिग्गज कलाकार दिसून आले. त्याचबरोबर बॉलीवूडमधील अमिताभ बच्चन, जय बच्चन, शाहरुख खान, रजनीकांत, दीपिका पदूकोण, रानवीर सिंह असे अनेक कलकार कलाकार उपस्थित राहिले होते. आशातच आता माधुरी दीक्षितचा एक व्हिडिओ समोर आला आहे. (madhuri dixit video viral)

अनंत व राधिकाच्या लग्नात माधुरी व तिचा पती डॉ. श्रीराम नेनेदेखील उपस्थित होते. सोशल मीडियावर त्यांचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये ती ‘खलनायक’ या चित्रपटातील ‘चोली के पीछे क्या है’ या गाण्यावर थिरकताना दिसली. अभिनेत्रीच्या मागे तिचे पती श्रीरामही उभे होते. ते माधुरीचा डान्स बघताना दिसले. ते माधुरीकडे खूप कौतुकाने बघत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. संबंधित गाण्यावर उपस्थित असणारे सगळेच जण नाचताना दिसत आहेत.

आणखी वाचा – ऐश्वर्या राय लेकीसह बच्चन कुटुंबियांपासून कायमची वेगळी?, वाद चव्हाट्यावर आल्यानंतर अमिताभ बच्चन यांची पोस्ट, म्हणाले, “काही नाती…”

View this post on Instagram

A post shared by Varinder Chawla (@varindertchawla)

माधुरीचा व्हिडिओ समोर आल्यानंतर अनेक नेटकऱ्यांनी पसंती दर्शवली आहे. तसेच अनेकांनी प्रतिक्रियादेखील दिल्या आहेत. एकाने प्रतिक्रिया दिली की, “माधुरीचे पती किती कौतुकाने बघत आहेत”, दुसऱ्या एका नेटकऱ्याने लिहिले की, “ती खूप सुंदर आहे. या गाण्यावर खूप छान डान्स करत आहे”. अजून एकाने लिहिले आहे, “माधुरी कमालीची सुंदर आहे”. माधुरीच्या व्हिडिओवर खूप कौतुकाचा वर्षाव केला जात आहे. माधुरीने या वेळी पेस्टल रंगाचा लेहंगा परिधान केला होता. श्रीरामदेखील पारंपरिक कुर्ता पायजमामध्ये दिसून आले.

आणखी वाचा – याला म्हणतात संस्कार! अमिताभ व जया बच्चन समोर येताच शाहरुख खान पाया पडला अन्…; व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांकडून कौतुक

दरम्यान माधुरी व अनंत यांच्या लग्नाला किम कर्दाशियन व क्लोई दिसून आली. त्याचप्रमाणे राधिका व अनंत यांचे लग्नातील पेहरावदेखील चांगलेच चर्चेत राहिले आहेत. राधिकाचा लहंगा अबू जानी व संदीप खोसला यांनी डिझाईन केला होता, अनंतने लाल व गुलाबी रंगाची शेरवानी परिधान केली होती.   

Tags: dancemadhuri dixitradhika anant weddingshriram nene
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
yoga guru Ramdev Baba doing an amazing dance at Anant Ambani and Radhika Merchant wedding video viral on social media.

Video : अनंत अंबानीने रामदेव बाबांनाही नाचवलं, भन्नाट डान्स व्हिडीओ व्हायरल, तुम्ही पाहिलात का?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.