शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : घरात सेलिब्रिटी तरीही रितेश देशमुखच्या मुलांनी ‘त्या’ व्यक्तीला भेटल्यानंतर काय केलं पाहा; व्हिडीओ पाहून संस्कारांचं कौतुक

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 10, 2024 | 2:08 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Marathi actor Riteish Deshmukh's sons meeting Indian cricketer Sunil Gavaskar and taking an autograph from him video shared on Instagram

Video : घरात सेलिब्रिटी तरीही रितेश देशमुखच्या मुलांनी 'त्या' व्यक्तीला भेटल्यानंतर काय केलं पाहा; व्हिडीओ पाहून संस्कारांचं कौतुक

मराठीसह हिंदी सिनेसृष्टीतील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया व रितेश देशमुख या जोडीकडे पाहिलं जातं. बऱ्याच चित्रपटात त्यांनी एकत्र काम केलं आहे. पण ‘वेड’ हा चित्रपटातील त्यांच्या अभिनयाने सगळ्यांची मनं जिंकली. ही जोडी २०१२मध्ये विवाहबंधनात अडकली. त्यांना दोन मुलं आहेत. ज्यांची नाववं रियान व राहिल अशी आहेत. हे जोडपं त्यांच्या क्यूटनेससाठी तर प्रसिद्ध आहेच पण ते आपल्या मुलांबरोबर जेव्हा कॅमेऱ्यासमोर येतात तेव्हा त्यांनी मुलांवर केलेल्या संस्कारांचंही अनेकदा कौतुक केलं जातं. 

जिनिलीया व रितेश ही सोशल मीडियावर कायम सक्रीय असणारी जोडी आहे. रितेश व जिनिलीया हे त्यांचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. महाराष्ट्राचे लाडके दादा-वहिनी म्हणून ही जोडी चांगलीच लोकप्रिय आहे. जिनिलीया व रितेश हे त्यांच्या मुलांबरोबरचे अनेक फोटो व व्हिडीओ सोशल मीडियावरुन पोस्ट करताना दिसतात. जिनिलीया व रितेशच्या दोन्ही मुलांना खेळाची प्रचंड आवड आहे. त्यामुळे रितेश व जिनिलीया आपल्या लेकांच्या खेळाच्या प्रेमाबद्दल अनेकदा पोस्ट शेअर करत असतात.

View this post on Instagram

A post shared by Marathi Celeb's Katta (@marathicelebkatta)

आणखी वाचा – Video : गावी कोकणात पोहोचली ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम शिवाली परब, चुलीवर केलं जेवण, साधेपणाने वेधलं लक्ष

अशातच रितेशने त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीद्वारे त्याच्या लेकांचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये रितेशची दोन्ही मुलं द ग्रेट सुनील गावस्कर यांच्याकडून त्यांची सही घेत आहेत. टीम इंडियाचे माजी कॅप्टन आणि द लीडेंड सुनील गावस्कर यांचा आज जन्मदिवस आहे. ते ७५ वर्षांचे झालेत. याचनिमित्ताने रितेशने सुनील गावस्कर यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. याचवेळी रितेशच्या लेकांनी सुनील गावस्कर यांच्याकडून सही घेतली.

आणखी वाचा – ‘आठवी-अ’च्या भरघोस यशानंतर ‘पाऊस’ वेबसीरिजची मोठी घोषणा, चित्रीकरणाला सुरुवात, कोणते कलाकार झळकणार?

“जेव्हा माझी मुलं माझ्या हीरोला भेटतात” असं म्हणत रितेशने हा व्हिडीओ शेअर केला असून यापुढे त्याने सुनील गावस्करांना शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच यापुढे त्याने “दिग्गजांना प्रेरणा देणाऱ्या माणसाला सुनील गावस्करजी तुम्हाला उदंड आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो” असंदेखील म्हटलं आहे.  दरम्यान, रितेश देशमुखच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर तो लवकरच ‘पिल’ या सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Tags: marathi entertainment newsriteish deshmukhRiteish Deshmukh SonsSunil Gavaskar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Satavya Mulichi Satavi Mulgi serial new twist audience expressed displeasure by making negative comments

"मालिका बघण्यातच रस नाही", 'सातव्या मुलीची...' मालिकेवर भडकले प्रेक्षक, कथा पाहून म्हणाले, "फक्त फालतूपणा..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.