रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

राधिका-अनंतच्या लग्नाच्या आधीच्या विधींची सुरुवात, लग्नासाठी अंबानी कुटुंबियांची जय्यत तयारी, ‘या’ दिवशी होणार लग्न

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 4, 2024 | 9:39 am
in Trending
Reading Time: 3 mins read
google-news
Radhika Merchant and Anant Ambani pre-wedding rituals begun know more

राधिका-अनंतच्या लग्नाच्या आधीच्या विधींची सुरुवात, लग्नासाठी अंबानी कुटुंबियांची जय्यत तयारी, या दिवशी होणार लग्न

देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी व निता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीच्या कार्यक्रमांची जय्यत तयारी सुरु झाली आहे. अनंत व त्याची भावी पत्नी राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग सेलिब्रेशन यावर्षी मार्चच्या सुरुवातीला गुजरातमधील जामनगरमध्ये झाले. यानंतर, दुसरे प्री-वेडिंग सेलिब्रेशन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड़्यात एका आलिशान क्रूझवर इटली येथे झाले. त्यामध्ये बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंतच्या अनेक स्टार्सनी भाग घेतला. अशातच आता येत्या १२ जुलै रोजी अनंत अंबानी व राधिका मर्चंट कायमचे एकत्र येणार असून त्यांचा शानदार विवाहसोहळा पार पडणार आहे.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे लग्न मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स (BKC) येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये होणार आहे. आज मामेरू सोहळ्यादरम्यान, मुकेश अंबानी आपल्या नातवाला गेटवर पाहुण्यांचे स्वागत करण्यासाठी सज्ज दिसले. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाने दोन प्री-वेडिंग फंक्शन्स आयोजित केल्या आहेत. आज अंबानी कुटुंबीयांच्या घरी मामेरू विधी पार पडला. या विधीमध्ये नीता अंबानी आपल्या आई आणि वहिनींना मिठाई खाऊ घालताना दिसल्या. 

View this post on Instagram

A post shared by Ambani Family (@ambani_update)

आणखी वाचा – “बायकोच्या प्रेमापोटी टेकडी चढून…”, फिरायला गेल्यानंतर उमेश कामत असं का म्हणाला?, फोटो शेअर करत सांगितलं, “वर पोहोचताच…”

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या लग्नाआधी अंबानी कुटुंबाने दोन प्री-वेडिंग फंक्शन्स आयोजित केल्या आहेत. आज अंबानी कुटुंबीयांच्या घरी मामेरू विधी पार पडला. या विधीमध्ये नीता अंबानी आपल्या आई आणि वहिनींना मिठाई खाऊ घालताना दिसल्या. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा भव्य विवाहसोहळा १२ ते १४ जुलै दरम्यान पार पडणार आहे. या लग्नाला बॉलीवूड स्टार्ससोबतच क्रीडा तसेच बिझनेस क्षेत्रातील अनेक दिग्गजही हजेरी लावणार आहेत. 

आणखी वाचा – गुरुवारी मिथुन व कन्या राशींचे भाग्य उजळणार,नोकरीच्या नवीन संधी उपलब्ध होणार, व्यवसायातही होणार लाभ

मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट विवाहबंधनात अडकणार आहेत. १२ जुलै रोजी दोघांचे भव्य लग्न होणार आहे. यानंतर १३ जुलै रोजी दोघांचा शुभ आशीर्वाद सोहळा होणार आहे. १४ जुलै रोजी एका ग्रँड वेडिंग रिसेप्शनचे आयोजन करण्यात आले आहे, ज्यामध्ये जगभरातील व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी पाहुणे सहभागी होऊन या जोडप्याला शुभेच्छा देतील.

Tags: anant ambaniradhika merchantRadhika Merchant and Anant AmbaniRadhika Merchant and Anant Ambani Marriage
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Bigg Boss OTT 3 Bollywood actor Ranveer Shorey smoking a cigarette in the house

रणवीर शौरीने ‘बिग बॉस’चा मोठा नियम मोडला, घरातच ओढली सिगरेट, अभिनेत्यावर प्रेक्षकांची टीका

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.