शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

असा पार पडला एजे-लीला यांचा रिसेप्शन सोहळा, जहागीरदारांनी शूटिंगसह मजामस्तीही केली अन्…, BTS व्हिडीओ समोर  

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 2, 2024 | 5:21 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Navri Mile Hitlerla zee marathi seial AJ and Leela reception ceremony bts video

असा पार पडला एजे-लीला यांचा रिसेप्शन सोहळा, जहागीरदारांनी शूटिंगसह मजामस्तीही केली अन्..., bts व्हिडीओ समोर

झी मराठी वाहिनीवरी ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत अनेक रंजक वळणं येत आहेत. अभिराम व लीलाची जोडी प्रेक्षकांना भावते आहे. नुकतंच वटपौर्णिमेला लीलाने एजेसाठी वडाच्या झाडाला १००१ प्रदक्षिणा घातल्या. तेव्हा वाटलं की, आता यांचं नातं रुळावर येईल. पण एजे-लीलाच्या आयुष्यात सगळंच गोड गोड कसं असेल. पण हळूहळू एजे-लीलाच्या संसाराची गाडी पुढे सरकत आहे. लीलाने एजेशी लग्न न करण्यासाठी अनेक प्रयत्न केले. पण अखेर किशोर जहागीरदारने केलेल्या प्लॅनिंगमुळे लीलाला एजेशी लग्न करणं भाग पडलं. अशातच नुकताच एजे व लीला यांचा रिसेप्शन सोहळा पार पडला आहे.

या खास रिसेप्शनला झी मराठी वाहिनीवरील सर्वच मालिकांमधील कलाकारांनी खास हजेरी लावली होती. अधिपती-अक्षरा, अर्जुन-अप्पी आणि आदित्य-पारू यांनी एजे-लीलाच्या रिसेप्शन सोहळ्याला खास हजेरी लावली होती. एवढंच नव्हेतर प्रेक्षकांच्या या लाडक्या जोड्यांनी डान्सदेखील केला. तसंच जहागीरदार कुटुंब, लीला, रेवती यांनीही या सोहळ्यात खास परफॉरमन्स केला होता. यावेळी जहागीरदारांनी नेमकी काय मज्जामस्ती केली याचे काही खास क्षण ‘इट्स मज्जा’च्या कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

आणखी वाचा – “भावा कडक!”, ‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीचा नवीन लूक पाहून चाहते फिदा, ‘त्या’ सीनसाठी घेतली अशी मेहनत, फोटो व्हायरल

लीला-एजे यांच्या रिसेप्शन सोहळ्यात जहागीरदारांच्या पडद्यामागील काही खास क्षणांची झलक इट्स मज्जाने आपल्या कॅमेऱ्यात टिपले आहेत. यावेळी सरस्वती व दुर्गा फुगे घेऊन एकमेकांबरोबर खेळत असल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. दोघींनी डोक्यामध्ये फुगा घेत डान्स केला आहे. तर राज, प्रसाद, माधुरी, भारती हेदेखील फुग्याबरोबर खेळत असल्याचे यावेळी पाहायला मिळाले.        

आणखी वाचा – ‘नवरी मिळे…’ मालिकेचे १०० भाग पूर्ण, लीलाने शेअर केले एजेंबरोबरचे Unseen Photos, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव  

दरम्यान, या रिसेप्शन सोहळ्याला जहागीरदारांनी खास काळ्या रंगाच्या कपड्यांची थीम ठेवली होती. यावेळी एजेने काळ्या रंगाचा सूट परिधान केला होता. तर लीलाने लाल रंगाची सुंदर साडी नेसली होती. सुंदर वेणी, गळ्यात मोठा नेकलेस त्यावर मोठे मंगळसूत्र, हातात लाल बांगड्या आणि केसांत पांढऱ्या रंगाचे फूल असा खास लुक तिने केला होता.     

Tags: marathi entertainment newsmarathi serialNavri Mile Hitlerla
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Paaru serial trol

"मोलकरणीला एवढं महत्त्व का?", पारू’ मालिकेच्या कथानकावर प्रेक्षकांची नाराजी, म्हणाले, "एवढी बिनडोक…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.