रविवार, जून 8, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

नेत्राच्या बाळाला मारण्याचा रुपालीचा पहिला प्रयत्न अयशस्वी, काय असेल विरोचकाची नवीन खेळी?

Saurabh Moreby Saurabh More
जून 22, 2024 | 9:35 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Satvya Mulichi Satavi Mulgi marathi serial update Rupali's first attempt to kill Netra's baby fails

नेत्राच्या बाळाला मारण्याचा रुपालीचा पहिला प्रयत्न अयशस्वी, काय असेल विरोचकाची नवीन खेळी?

‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेच्या कालच्या भागात रुपाली नेत्राला काही जो ज्यूस देते. त्यामुळे तिच्या पोटात दुखू लागते. नेत्राला पोटात दुखत असल्यामुळे नेत्रा व अद्वैत डॉक्टरांकडे जायला निघतात. मात्र रुपालीला बघून ते  मुद्दाम आईस्क्रीम आणायला जात असल्याचे नाटक करतात. जेणेकरून रुपालीला नेत्राच्या पोटात दुखत असल्याचे कळू नये.

त्यानंतर अद्वैत नेत्राला घेऊन डॉक्टरांकडे जायला निघतात. इकडे फाल्गुनी व केतकी काकू यांना नेत्राला नक्की काय झालं आहे तेच कळत नाही. त्या दोघीघडलेला प्रकार इंद्राणी व शेखरला सांगतात. यादरम्यान फाल्गुनी रुपालीने तिच्या बाळाबरोबर जे केलं, तेच नेत्राच्या बाळाबरोबर करणार नाही ना? अशी भीतीही निर्माण करते. यामुळे सगळेच घाबरतात आणि इंद्राणी सर्वांना नेत्राच्या बाळाला काही होणार नसल्याचा धीर देते.

View this post on Instagram

A post shared by सातव्या मुलीची सातवी मुलगी (@saatvyamulichisaatvimulgioffic)

आणखी वाचा – सासरे तितीक्षा तावडेची मालिका बघतात पण सासूबाई नाही कारण…; अभिनेत्री म्हणाली, “क्वचितच कधीतरी…”

इकडे डॉक्टर नेत्राला तपासतात आणि तिला काहीही झाले नसल्याचे सांगतात. मात्र दुसरीकडे रुपाली नेत्राला काहीतरी झाले असल्याचे विचार करते. त्यानंतर अद्वैत नेत्राला काही झाले नसल्याचे घरी फोन करून सांगतो आणि अखेर सर्वांचा जीव भांड्यात पडतो. नेत्रा व तिचे बाळ सुखरूप असल्याचे कळताच सर्वांना आनंद होतो. त्यानंतर नेत्राविषयी जाणून घेण्यासाठी रुपाली विचारपूस करायला येते.

आणखी वाचा – ब्रम्हयोगाच्या शुभ संयोगामुळे मेष व कर्क राशीच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस फायद्याचा, तुमच्या नशिबात काय? जाणून घ्या…  

मात्र सगळेजण रुपालीसमोर नेत्राला काहीच झाले नसल्याचे भासवून नाटक करतात. इतक्यात नेत्राही येते. तिला सुखरुप पाहून रुपालीला धक्काच बसतो. त्यानंतर इंद्राणी नेत्राला रुपालीपासून सावध राहण्याचा सल्ला देते. त्यामुळे आता रुपालीचा नेत्राच्या बाळाला मारण्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर पुढचा डाव काय असणार? नेत्रा तिला व तिच्या बाळाला विरोचकापासून कसं रोखणार हे आगामी भागांत पाहायला मिळणार आहे.

Tags: marathi entertainment newsMarathi Serial NewsSatvya mulichi satavi mulgi
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Usha Nadkarni life
Entertainment

“काम करता करता मला मरण हवं कारण…”, एकटेपणाला वैतागल्या उषा नाडकर्णी, लेकही बरोबर राहत नाही आणि…

जून 7, 2025 | 5:38 pm
Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Next Post
Titeeksha Tawde expressed her happiness to see her husband Siddharth Bokde acting in a jnu Hindi film.

नवऱ्याचा बॉलिवूड चित्रपट पाहण्यासाठी थिएटरमध्ये पोहोचली तितीक्षा तावडे, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "आपलं स्वप्न..."

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.