गुरूवार, मे 15, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Video : कंगना रणौतला झालंय तरी काय?, संसदेत पोहोचताच उपस्थित पत्रकारांनाही राग दिला अन्…; व्हिडीओमध्ये दिसला संपूर्ण प्रकार

Majja Webdeskby Majja Webdesk
जून 7, 2024 | 1:55 pm
in Entertainment
Reading Time: 1 min read
google-news
Kangana ranuat angry on reporter

Video : कंगना रणौतला झालंय तरी काय?, संसदेत पोहोचताच उपस्थित पत्रकारांनाही राग दिला अन्…; व्हिडीओमध्ये दिसला संपूर्ण प्रकार

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत सध्या खूपच चर्चेत आहे. आजवर तिने अनेक चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. पण सध्या ती कोणत्याही चित्रपटामुळे नाही तर राजकारणामुळे चर्चेत असल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकांमध्ये विजय मिळवलयानंतर लगेचच एका घटनेमुळे चर्चेत आली आहे. चंदीगढ एअरपोर्टवर एका CISF कॉन्स्टेबलने कंगनाच्या कानाखाली मारल्यानंतर तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या प्रकणावर कंगना व महिला कॉन्स्टेबल या दोघींचेही प्रतिक्रिया देतानाचे व्हिडीओ समोर आले. यानंतर माहिला कॉन्स्टेबलला बडतर्फ करण्याची मागणीदेखील करण्यात आली. पण आता कंगनाबद्दल एक नवीन अपडेट समोर आली आहे. (Kangana ranuat angry on reporter)

कंगनाने लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये भाजपाकडून मिळालेल्या तिकिटावर हिमाचल प्रदेशातील मंडी येथून निवडून आली आहे. आज (७ जून) कंगना संसदभवनात पोहोचली. तेव्हा तिथे तिने माध्यामबरोबर हुज्जत घातली. तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कंगना संसदभवनात एनडीए संसदेच्या एका बैठकीसाठी पोहोचली होती.  यावेळी ती रागात असल्याचे दिसून आले. यावेळी समोर असलेल्या प्रतिनिधीचा माइक बाजूला करतानादेखील दिसत आहे. त्यावर प्रतिनिधी तिला म्हणाला की, “मॅडम, काय करत आहात? मी प्रश्न विचारत आहे”. या सगळ्याचा व्हिडीओ समोर आला आहे. तिच्या या वागण्यावर नेटकऱ्यांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

आणखी वाचा – लग्नानंतर फिरायला गेले मुग्धा वैशंपायन व प्रथमेश लघाटे, विमानातील फोटो शेअर करत दाखवली झलक, म्हणाला, “हिमालय दिसतोय आणि…”

#WATCH | Delhi: BJP MP-elect and actor Kangana Ranaut arrived at the Parliament for NDA Parliamentary party meeting. pic.twitter.com/Q6C7SgQg0J

— ANI (@ANI) June 7, 2024

दरम्यान जेव्हापासून कंगना निवडून आली आहे तेव्हापासून ती सतत वादात असल्याचे दिसून येत आहे. चंदीगढ येथे घडलेल्या प्रकरणावरदेखील तिने स्वतः माहिती देत सांगितले की, “सदर प्रकार घडल्यानंतर मला माझ्या शुभचिंतकांचे फोन आले. पण मी ठीक आहे. एअरपोर्टवर जो प्रकार घडला ते सिक्युरिटी दरम्यान घडले. मला तिथे एका महिला कॉन्स्टेबलने कानाखाली मारले व शिव्या दिल्या. असे करण्याचे कारण विचारताच तिने शेतकऱ्यांच्या आंदोलाचे समर्थन करत असल्याचे उत्तर दिले”.

आणखी वाचा – “गरोदरपणात नऊ महिने बिअर प्यायले अन्…”, सुप्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने सांगितला प्रेग्नंसीचा प्रसंग, म्हणाली, “बिअरचे डोहाळे…”

पुढे ती म्हणाली की, “मला ज्या महिलेने मारले ती CISF गार्ड आहे. पंजाबमधील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे समर्थन करत आहे. पण मला वाटते की पंजाबमध्ये आतंकवाद व उग्रवाद वाढला आहे. यावर काहीटरी करणे गरजेचे आहे”. या सर्व वादांमुळे तिच्या राजकारणातील भविष्य काय असेल? यावर प्रश्न उपस्थित राहिले आहेत.  

Tags: bollywoodkangana ranautmediareporter
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Delivery Boy Motivational Video
Entertainment

पायाने अपंग तरी डिलिव्हरीसाठी दारोदारी भटकणारा ‘तो’, महिन्याला कमावतो इतके पैसे, चारचाकीतून आई-वडिलांना फिरवण्याचं स्वप्न अन्…

मे 14, 2025 | 7:00 pm
Sharad ponkshe talk about Marathi industry
Entertainment

“इंडस्ट्रीतील लोक खोटे, आजारपणात सगळं कळलं अन्…”, शरद पोंक्षेंचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “समोर फक्त पाया पडणं…”

मे 14, 2025 | 6:35 pm
Disadvantages Of Wi Fi Router
Lifestyle

रात्रभर घरातील wifi सुरु ठेवताय?, असं केल्यास शरीरास निर्माण होतो धोका, आजारांना आमंत्रण आणि…

मे 14, 2025 | 6:00 pm
. Aamir khan sitaare zameen par boycott Turkey Connection
Entertainment

आमिर खानच्या ‘सितारे जमीन पर’चा ट्रेलर येताच बॉयकॉटची मागणी, सुपरस्टार पुन्हा सुपरफ्लॉप?, तुर्की कनेक्शन अन्…

मे 14, 2025 | 5:48 pm
Next Post
CISF women guard kulwinder kaur reacts after slapping Kangana Ranaut video viral on social media

Video : कंगना रणौतला बिनधास्त कानाखाली मारल्यानंतर CISF महिलेने दिली प्रतिक्रिया, म्हणाली, "माझी आई जेव्हा…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.