शनिवार, मे 10, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

शुक्रवारी मेष व कुंभसह ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, तुमच्यासाठी दिवस नेमका कसा?, जाणून घ्या…

Majja Webdeskby Majja Webdesk
मे 31, 2024 | 9:18 am
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
31 may 2024 panchang mesh to meen rashi bhavishya see the details

शुक्रवारी मेष व कुंभसह ‘या’ राशींचे भाग्य उजळणार, तुमच्यासाठी दिवस नेमका कसा?, जाणून घ्या…

मेष : नोकरी व्यापारात परस्परांत सहकार्याच्या भावनेतून राहा. मानसिक क्लेश वाढेल. स्वभावात मत्सर चिडचिड पणा राहिल. कौटुंबिक पातळीवरही समस्या उद्‌भवतील. अनावश्यक राग आणि तापटपणा टाळावा. मोठी गुंतवणूक करू नये. कामाच्या ठिकाणी अतिरिक्त ताण जाणवेल. शत्रुपक्ष वरचढ होतील. विरोधकाच्या कारवायात वाढ होईल.

वृषभ : वाहन खरेदीचा विचार करत असाल तर दिवस आनंददायी आहे. पत्नीकडून सहकार्य लाभेल. जोडीदार नोकरी करत असल्यास बढतीचे योग आहेत. राजकीय कलाक्षेत्रातील व्यक्तींना पद प्रतिष्ठा लाभेल. विवाहबद्दल इच्छित असणाऱ्याचे विवाह खात्रीशीर जुळतील. संततीकडून समाधान सुख लाभेल. कौटुंबिक पातळीवर संतुष्ट राहाल.

मिथुन : मन प्रसन्न राहील. नवनवीन कल्पना सुचतील आणि त्या आमलातही आणाल. त्यातून आर्थिक स्तोत्र वाढेल. दाम्पत्य जीवन सुखी रहिल. विद्यार्थ्यांना परदेशात शिक्षणाची संधी मिळू शकते. नवीन व्यापार कामकाजास प्रारंभ करण्यासाठी उत्तम दिवस आहे. आरोग्य उत्तम राहील. नवीन घर वाहन खरेदीस अनुकूल दिवस आहे.

कर्क : नोकरी बदल करण्याचा विचार करत असाल तर बदलाची शक्यता आहे. मनावरचा संयम कमी होऊ शकतो. शासकीय कामकाजात अडचणीत आणणारे दिनमान राहील. मित्रमैत्रिणी सोबत आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. भांवडासोबत वादविवाद टाळा. व्यावसायिक स्पर्धेत अपेक्षित सहकार्य लाभणार नाही.

कन्या : विद्यार्थीवर्गासाठी शुक्रवारचा दिवस शुभ राहिल. नोकरीत उपयोगी चर्चा घडुन येतील. टाळत असलेले काम पूर्ण होण्याचा योग आहे. कला क्षेत्रातील व्यक्तींना नवीन संधी व मानधनात वाढ होईल. कामाचे कौतुक होऊन मानसन्मान वाढेल. वैवाहिक जीवनात पत्नीचा पूर्ण पाठिंबा मिळाल्याने आपले मनोबल वाढवणारा दिवस राहील.

तूळ : आर्थिक नुकसानीची दाट शक्यता आहे. मानहानी खोटे आरोप याला सामोरे जावे लागेल. चुकीच्या संगतीमुळे आळ येतील. नोकरी व व्यापारात आर्थिक व्यवहार टाळावेत. कुंटुंबातील वरिष्ठमंडळीच्या प्रकृतीकडे लक्ष दया. कोणतेही महत्वाचे निर्णय आज घेऊ नयेत. अशुभ अप्रिय घटना ऐकायला मिळतील.

वृश्चिक : नोकरीत समाधानकारक वातावरण लाभेल. बढती वा पदोन्नतीचे योग आहे. वरिष्ठ मंडळी आपल्या कामावर समाधानी असतील. सरकारी योजना अंमलात आणल्या जातील. कलाकाराचा मान-सन्मान वाढेल. कर्जप्रकरण मंजूर होतील. प्रवासातून लाभाचा दिवस आहे. प्रकृती स्थिर राहिल. नवीन कार्यास आंरभ करण्यासाठी दिवस योग्य आहे.

धनु : नवीन योजना आखल्या जातील. आपल्या कल्पनांना साथीदारांकडून साथ लागेल. मित्रमैत्रिणी नातेवाईकाकडून मदत मिळेल. कामाचा योग्य मोबादला मिळाल्याने आत्मसंतुष्टी मिळेल. आनंददायी वातावरण राहिल. सामाजिक राजकीय क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य लाभेल.

मकर : नोकरीत बढतीची चांगली बातमी मिळेल. नोकरीत उच्च पदावरील व्यक्तीच्या सान्निध्याचा लाभ तुम्हाला मिळेल. विरोधक पराभूत होतील. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासात रस राहील. कोणत्याही महत्त्वाच्या कामात यश मिळाल्याने तुमचे धैर्य आणि मनोबल वाढेल.

कुंभ : कार्यक्षेत्रात संघर्षाची परिस्थिती निर्माण होईल. तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. काळानुसार परिस्थिती अनुकूल होईल. विरोधकांना तुमच्या प्रगतीचा हेवा वाटेल. महत्त्वाच्या कामात शहाणपणाने निर्णय घ्या. राजकारणात अपेक्षित जनसमर्थन न मिळाल्याने तुम्ही दु:खी राहाल. समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क वाढेल.

मीन : उद्याच्या ग्रहांची स्थिती पाहता, तुम्ही आव्हाने आणि जोखमीच्या कामामुळे त्रस्त होऊ शकता. व्यवसायाच्या क्षेत्रात गुंतलेली व्यक्ती नियोजनबद्ध पद्धतीने काम करून यश मिळवेल. आयात निर्यात क्षेत्रात व्यक्तींना फायदा होईल. आरोग्याविषयी बोलताना तुम्ही तुमच्या तब्येतीची थोडी काळजी घेतली पाहिजे.

Tags: 31 May Horoscope NewsHoroscope Marathi NewsToday's Horoscope Marathi NewsToday's Horoscope News
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

Akshay Kelkar Wedding
Entertainment

शुभमंगल सावधान! ‘बिग बॉस’ फेम सुप्रसिद्ध अभिनेता अडकला लग्नबंधनात, लग्नातील पहिला फोटो समोर

मे 9, 2025 | 6:08 pm
Aly Goni Viral Post
Entertainment

“जम्मूमध्ये माझं कुटुंब हल्ले सहन करतायत”, भारत-पाकमधील वाढत्या तणावामुळे प्रसिद्ध अभिनेता काळजीत, सांगितली सत्य परिस्थिती…

मे 9, 2025 | 5:35 pm
Pakistani Person Viral Video
Social

“त्यांना न्याय मिळाला”, पाकिस्तानी नागरिकाकडून भारतीय सैन्याचे कौतुक, पाक सैन्याला खडेबोल सुनावत…

मे 9, 2025 | 4:08 pm
Neha Kakkar Attends Driver Wedding 
Entertainment

नेहा कक्करची ड्रायव्हरच्या लग्नात उपस्थिती, नवरी मुलगी नमस्कार करण्यास खाली वाकताच घेतलं जवळ, गायिकेच्या कृतीने जिंकलं मन

मे 9, 2025 | 1:03 pm
Next Post
Sharayu Sonawane Mangalsutra

लग्नानंतर 'पारू' खऱ्या आयुष्यात घालत असलेलं मंगळसूत्र पाहिलंत का?, मॉडर्न टच व युनिक डिझाइनने वेधलं लक्ष, चाहत्यांचीही पसंती

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.