शनिवार, एप्रिल 18, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

26 January Horoscope : रविवारी ‘या’ राशीच्या लोकांची वाहन खरेदीची इच्छा होणार पूर्ण, तुमच्यासाठी दिवस कसा? जाणून घ्या…

Majja Webdeskby Majja Webdesk
जानेवारी 25, 2025 | 8:00 pm
in Trending
Reading Time: 1 min read
google-news
26 january daily horoscope on Sunday, people to buy vehicle will be fulfilled.

जाणून घ्या, रविवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाणार आहे आणि तुमच्या नशिबात नक्की काय असणार?

26 January Horoscope : २६ जानेवारी २०२५ रविवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार सिंह राशीच्या लोकांना काही विशेष कामाचा लाभ मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. पालकांशी तुमचे संबंध सुधारतील. तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यात चढ-उतार असतील. जाणून घ्या, रविवारचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा जाणार आहे आणि तुमच्या नशिबात नक्की काय असणार? (26 january horoscope)

मेष (Aries) : मेष राशीच्या लोकांनी थोडे कष्ट केले तर तुम्ही तुमचे उद्दिष्ट सहज साध्य करु शकाल. वैवाहिक जीवनात आनंद वाढण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी रविवारचा दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी वातावरण चांगले राहील. नोकरदार महिलांसाठी रविवारचा दिवस चांगला जाणार आहे.

वृषभ (Taurus) : वृषभ राशीच्या लोकांसाठी घरातील वातावरण प्रसन्न राहील. आर्थिक लाभाची संधी मिळेल. तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळेल. तसेच, इतर लोक तुमच्या कामाने प्रभावित होतील. कुटुंबात गोडवा सोबत विश्वासही वाढेल. एखाद्या खास व्यक्तीच्या भेटीमुळे तुमच्या कामाचा वेग वाढेल.

मिथुन (Gemini) : मिथुन राशीच्या लोकांना कौटुंबिक बाबींमुळे थोडी धावपळ करावी लागेल. कामाच्या ठिकाणी तुमचे काम वेळेवर पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्हाला कोणाशीही विनाकारण मस्करी करणे टाळावे लागेल. जवळच्या मित्राच्या मदतीने नवीन कामाचा विचार कराल.

कर्क (Cancer) : कर्क राशीचे लोक कामात थोडे व्यस्त राहतील, ज्यामुळे तुम्हाला थकवा जाणवेल. आर्थिक स्थिती मजबूत राहील. कौटुंबिक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे टाळावे. करिअरमध्ये नवे आयाम प्रस्थापित कराल. वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे.

सिंह (Leo) :  सिंह राशीच्या लोकांना काही विशेष कामाचा लाभ मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. पालकांशी तुमचे संबंध सुधारतील. तुमचा जोडीदार तुमच्या बोलण्याने प्रभावित होईल. व्यवसाय करणाऱ्या रविवारचा लोकांसाठी दिवस चांगला राहील. सामाजिक कार्यात यश मिळेल.

कन्या (Virgo)  :  कन्या राशीच्या लोकांचा कामाच्या ठिकाणी सर्वांशी चांगला ताळमेळ राहील. संध्याकाळी काही कार्यक्रमाला हजेरी लावाल. जुन्या मित्राला भेटून आनंद वाटेल. तुमच्या प्रियकरासाठी दिवस चांगला जाईल. तुम्हाला काही चांगली बातमी मिळेल. कुटुंबात एकमेकांशी चांगले सामंजस्य राहील.

आणखी वाचा – “चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही”, ‘छावा’बाबत मंत्री उदय सामंतांची स्पष्ट भूमिका, म्हणाले, “महाराजांच्या सन्मानाला बाधा…”

तूळ (Libra) :  तूळ राशीच्या लोकांच्या आरोग्यात आज चढ-उतार असतील. तुमचे विचार आणि वागणूक संतुलित ठेवावी लागेल. कोणावरही जास्त विश्वास ठेवणे टाळा. कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी विचार करणे चांगले राहील. तुम्ही कोणतीही मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर रविवारचा दिवस चांगला आहे.

वृश्चिक (Scorpio) :  वृश्चिक राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आनंद देईल. कार्यक्षेत्रात येणाऱ्या आव्हानांमधूनही दिलासा मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्या लोकांना आपल्या बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नुकसान होऊ शकते.

धनु (Sagittarius) :  धनु राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस प्रगतीचा असेल. तुम्हाला कौटुंबिक सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांना यश मिळेल. शिक्षण घेणाऱ्या लोकांनी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतला तर त्यात त्यांचा नक्कीच विजय होईल.

मकर (Capricorn) : मकर राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस फलदायी असणार आहे. नोकरीत काम करणाऱ्या लोकांना काही काम पूर्ण करण्यासाठी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. भागीदारीत व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी रविवारचा दिवस फायदेशीर ठरेल.

आणखी वाचा – सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीच्या बोटांचे ठसे जुळले नाहीत, तपासात मोठा खुलासा

कुंभ (Aquarius) :  कुंभ राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस आनंदाने भरलेला असेल. कामाच्या ठिकाणी जास्त कामामुळे तुम्ही थोडे चिंतेत राहू शकता. कोणत्याही वादविवादात बोलताना तुमच्या आवाजातील गोडवा ठेवा, अन्यथा तुमच्यासाठी अडचणी निर्माण होऊ शकतात.

मीन (Pisces) :  मीन राशीच्या लोकांसाठी रविवारचा दिवस त्रासाने भरलेला असू शकतो. तुम्हाला पैशाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळेल, परंतु घाईघाईने घेतलेले निर्णय तुम्हाला थोडे त्रास देतील. कामातील मंदीमुळे व्यवसाय करणारे लोक त्रस्त राहतील.

Tags: 26 january horoscopedaily horoscopeHoroscope
Majja Webdesk

Majja Webdesk

Latest Post

patralekhaa body shamed
Entertainment

मुलाला जन्म दिला, दोन चित्रपटांची निर्मिती आणि…; बॉडी शेमिंग करताच भडकली अभिनेत्री, म्हणाली, “माझे वजन…”

एप्रिल 17, 2026 | 5:11 pm
Jubin Nautiyal is now Married
Entertainment

सुप्रसिद्ध गायकाने गुपचूप बांधली लग्नगाठ, मूळ गावी पारंपरिक पद्धतीने केलं लग्न, पत्नी आहे…

एप्रिल 17, 2026 | 2:10 pm
 bollywood bodyguards salary
Entertainment

सेलिब्रिटी त्यांच्या बॉडीगार्डला लाखो रुपये देतात का?, शाहरुख खानच्या Ex Bodyguard चा खुलासा, म्हणाला, “पगारसुद्धा…”

एप्रिल 17, 2026 | 12:55 pm
Chahatt Khanna divorce
Entertainment

लग्नासाठी धर्म बदलला, घटस्फोट घेतला आणि…; सततच्या ट्रोलिंगवर अभिनेत्री स्पष्टच बोलली, म्हणाली, “मला जबरदस्ती…”

एप्रिल 17, 2026 | 12:10 pm
Next Post
Ashok Saraf

ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांना 'पद्मश्री' पुरस्कार जाहीर, पहिली प्रतिक्रिया समोर, म्हणाले, "हा क्षण…"

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.