शनिवार, जून 7, 2025
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“प्रचंड वेदना आणि त्रास…”, मालिकांत काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार, म्हणाली, “मासिक पाळीदरम्यान…”

Saurabh Moreby Saurabh More
जून 27, 2024 | 10:11 am
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
TV actress Debina Banerjee revealed that she is diagnosed with endometriosis.

“प्रचंड वेदना आणि त्रास...”, मालिकांत काम करणाऱ्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीला गंभीर आजार, म्हणाली, “मासिक पाळीदरम्यान…”

सीतेची भूमिका करून घरघरांत लोकप्रिय झालेली टीव्ही अभिनेत्री देबिना बोनर्जी नुकतेच तिच्या आरोग्याबाबत नुकतीच एक धक्काडेक माहिती दिली आहे. अभिनेत्री तिला एंडोमेट्रिओसिसचे सांगितले आहे आणि या वेदनामुळे तिची प्रकृती सध्या खूपच खराब आहे. तिने तिच्या ब्लॉगवर या वेदनेला वाट मोकळी करून दिली आहे. लियानाच्या जन्मापूर्वीच या आजाराची कशी माहिती मिळाली आणि आता हा आजार पुन्हा कसा बळावला याची माहिती तिने पोस्ट शेअर करून दिली आहे.

व्लॉगमध्ये चाहत्यांशी संवाद साधताना देबिना म्हणाली की, “मला काहीच करावेसे वाटत नाही. मला फारसे बरेही वाटत नाही. एंडोमेट्रिओसिस ही अशी गोष्ट आहे जी तुम्हाला कधीही सोडत नाही. एक लहान ऑपरेशन करावे लागेल. त्या ऑपरेशननंतर तुम्हाला काही काळ बरे वाटू शकते, परंतु ते परत येते. मी कोणतेही औषध घेत नाही. मी वेदना कमी करण्यासाठी औषध न घेण्यास प्राधान्य देत आहे”.

View this post on Instagram

A post shared by Debinna Bonnerjee (@debinabon)

यापुढे ती असं म्हणाली की, “तुम्हाला मासिक पाळीदरम्यान वेदना होणे सामान्य आहे. मला हे माहित नव्हते, कारण मला माझ्या लहानपणी मासिक पाळीचा त्रास झाला नाही. जेव्हा मी इतर लोकांचे ऐकते तेव्हा मला वाटते की, मला काहीही त्रास होत नाही हे चांगले आहे. लियानाच्या जन्माच्या काही वर्षांपूर्वी, मला मासिक पाळीदरम्यान वेदना जाणवू लागल्या. म्हणून मला कळले की, मला एंडोमेट्रिओसिस आणि एडेनोमायोसिस आहे. हा रोग गर्भाशयात होतो”.

आणखी वाचा – कन्या, मेष व मिथुन राशीच्या लोकांसाठी गुरुवारचा दिवस शुभ, व्यवसायात प्रगतीची शक्यता, जाणून घ्या…

यापुढे तिने आपल्या वेदनादायी भावना व्यक्त करत असं म्हटलं की, “डॉक्टरांनी मला ग्रेड ४ एंडोमेट्रियोसिस आणि एडेनोमायोसिस असल्याचं सांगितलं. त्या वेदना परत होत आहेत. मी गेल्या दोन-तीन महिन्यापासून या वेदना सहन करत आहे. प्रचंड वेदना होत आहेत. हे खूप भयानक आहे. मी घरात राहूनही आराम करू शकत नाही. कारण मला सतत त्या वेदनांची जाणीव होत आहे”.

आणखी वाचा – शेखरच्या हातून विरोचकाला अस्तिकट्यार मिळाली, पण देवीआईचे काही वेगळेच संकेत, मालिकेत नवा ट्विस्ट

दरम्यान, २००९ मध्ये देबिना व गुरमीत यांचे एका मंदिरात लग्न झाले होते. या जोडप्याने जवळपास दोन वर्षे ही गोष्ट कुटुंबापासून लपवून ठेवली होती. २०११ मध्ये दोघांनी आपापल्या कुटुंबीयांशी बोलून अधिकृतपणे लग्न केले.

Tags: Debina BanerjeeDebina Banerjee Diagnosed EndometriosisDebina Banerjee Diagnosed Endometriosis News
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Riteish Deshmukh Net Worth
Entertainment

इतक्या कोटींचा मालक आहे रितेश देशमुख, व्यवसायातही केली आहे गुंतवणूक, संपत्ती आहे तब्बल…

जून 7, 2025 | 4:00 pm
Suyyash rai response on avneet kaur video
Entertainment

Video : अवनित कौरच्या स्तनांकडे कॅमेरा झूम करत शूट; सुप्रसिद्ध अभिनेता भडकला, म्हणाला, “ती सुंदरच आहे पण…”

जून 7, 2025 | 3:00 pm
Covid 19 Video
Lifestyle

करोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ, एक लाख रुग्ण झाले तर पुन्हा लॉकडाउन लागणार का?, नेमकं काय घडणार?

जून 7, 2025 | 2:00 pm
Deepshikha Ngpal ready to marry after divorce
Entertainment

दोन घटस्फोटानंतर अजूनही तीन ते चारवेळा लग्न करण्याची दीपशिखा नागपालची इच्छा, वयाची ४५शी ओलांडून गेली तरी…

जून 7, 2025 | 1:26 pm
Next Post
Paaru Serial Update

दिशा-दामिनीच्या नव्या प्लॅनमुळे आदित्य अडचणीत, पारूलाही दिली धमकी, अहिल्यादेवींसमोर येणार का सत्य?

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.