बुधवार, एप्रिल 15, 2026
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social
No Result
View All Result
ItsMajja
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

“आमचं ठरलंय” म्हणत अक्षया देवधरने सांगितली गुडन्यूज, खास पोस्टही शेअर केली अन्…; म्हणाली, “लवकरच…”

Saurabh Moreby Saurabh More
जुलै 28, 2024 | 1:49 pm
in Entertainment
Reading Time: 3 mins read
google-news
Tuzyat Jiv Rangala fame Akshaya Deodhar shared a special video on social media saying that she is starting her new journey.

“आमचं ठरलंय” म्हणत अक्षया देवधरने सांगितली गुडन्यूज, खास पोस्टही शेअर केली अन्...; म्हणाली, “लवकरच...”

छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ या लोकप्रिय मालिकेतून घराघरांत पोहोचलेली सर्वांची आवडती अभिनेत्री म्हणजे अक्षया देवधर. या मालिकेत तिने अंजली पाठक ही भूमिका साकारत प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. या लोकप्रिय मालिकेतून अभिनेता हार्दिक जोशी आणि अभिनेत्री अक्षया देवधर यांची जोडी मराठी मनोरंजन विश्वात प्रचंड लोकप्रिय झाली. अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यावर हे पडद्यावरचे सहकलाकार खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकले. अक्षया-हार्दिक ही जोडी सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. सोशल मीडियावर आपले अनेक फोटो व व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात राहतात. त्यांच्या या फोटो व व व्हिडीओला चाहत्यांकडूनही चांगलाच प्रतिसाद मिळताना दिसून येतो. अशातच अक्षयाने एक खास पोस्ट शेअर केली आहे.

अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामधून तिने तिच्या नवीन प्रवासाला सुरुवात करत असल्याचे म्हटले आहे. अक्षयाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एक व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तिने असं म्हटलं आहे की, “प्रत्येकाची स्वप्नं असतात… तसच माझही अनेक स्वप्नांमधलं हे एक मोठ्ठं स्वप्न होतं. ते लवकरच पूर्णत्वास येत आहे. ते स्वप्न काय आहे? कुठे आहे? कधी आहे…? सर्व सांगते ‘३१ जुलै २०२४’ला. या नवीन प्रवासाला सुरुवात करत आहे. त्यामुळे तुमची साथ कायम असेल याची खात्री आहे”.

View this post on Instagram

A post shared by Akshaya Mahesh (@akshayaddr)

आणखी वाचा – आधुनिकतेला पारंपरिकतेचा साज, अगदी प्रशस्त आणि भव्य आहे ‘बिग बॉस मराठी’चं नवीन घर, पाहा संपूर्ण Video

अक्षयाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिने “मी खूप उत्सुक आहे, पण त्याचबरोबर भीती वाटत आहे” असं म्हटलं आहे. तसेच तिने “स्वप्नपपूर्तीचा आनंद आहे, त्यामुळे छानही वाटत असल्याचे या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. तसेच “आमचं ठरलंय” असंही तिने या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे अक्षयाचा हा नवीन प्रवास नेमका काय आहे यासाठी ३१ जुलैची वाट पाहावी लागणार आहे.

आणखी वाचा – “बाई भेटायला आल्या आणि…”, अमेरिकेत शाळेतल्या शिक्षिका भेटताच ‘अशी’ होती संकर्षणची प्रतिक्रिया, म्हणाला, “माझ्या परभणीतल्या शाळेत…”

तिने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये काहीतरी नवीन बांधकाम सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे अक्षयाने नवीन घर घेतलं का? की ती काही वेगळं करत आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंतचे वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, अक्षयाने शेअर केलेल्या या व्हिडीओला चाहत्यांनी लाईक्स् व कमेंट्स करत तूफान प्रतिसाद दिला आहे. तसेच अनेकांनी या व्हिडीओखाली तिला शुभेच्छा दिल्या असून या नवीन सुरुवातीसाठी उत्सुक असल्याचेही म्हटलं आहे.  

Tags: akshaya deodharmarathi actressmarathi entertainment newsTuzyat Jiv Rangala Fame Akshaya Deodhar
Saurabh More

Saurabh More

सौरभ मोरे हे 'इट्स मज्जा' डिजिटलमध्ये रिपोर्टर पदावर कार्यरत आहेत. मनोरंजन क्षेत्राशी निगडीत असलेल्या सर्व घडामोडींचे ते वार्तांकन करतात. साठ्ये महाविद्यालयामधून त्यांनी 'मास्टर इन कम्युनिकेशन अँड जर्नालिझम' (MACJ) ही पदवी मिळवली. महाविद्यालयामध्ये शिकत असताना 'पिपिंगमून मराठी' या वेबपोर्टलमध्ये पेड इंटर्नशीप केली आणि या वेबपोर्टलच्या वेबसाईटसाठी लिखाण, कलाकारांच्या मुलाखती तसेच या वेबपोर्टलचे सोशल मीडिया हँडल्स सांभाळण्याचे काम केले. त्यांनतर 'क्रिष्णकिरण प्रोडक्शन' या निर्मिती संस्थेअंतर्गत १ वर्ष काम केले. यात सोनी मराठी, सन मराठी वाहिनीच्या काही कथाबाह्य कार्यक्रमांचे प्री प्रोडक्शनचे काम केले. इथे दिलेल्या इमेल आयडी किंवा सोशल मीडिया हँडलवर संपर्क साधू शकता.

Latest Post

Bapya Marathi Movie Songs
Entertainment

‘कारट्या’ची धूम, ‘बाप्या’च्या युथफुल रॅप साँगचा सोशल मीडियावर धुमाकूळ, सिनेमॅटिक शूट लक्षवेधी

एप्रिल 14, 2026 | 4:46 pm
Alia Bhatt Has Opened Up About Motherhood
Entertainment

आलिया भट्टच्या तीन वर्षीय मुलीला वाटते अपयशाची भीती, सद्गुरुंना विचारलं, “मी चांगली आई आहे का?”

एप्रिल 14, 2026 | 2:24 pm
Abhishek Bachchan 0n IPL
Entertainment

“ते माझ्या बजेटच्या बाहेर होतं”, अभिषेक बच्चनने IPL मध्ये कोणताही संघ न खरेदी करण्यामागचे सांगितलं कारण, म्हणाला, “खूप महाग…”

एप्रिल 14, 2026 | 1:10 pm
Digambar Naik Controversy
Entertainment

‘दशावतार’ चित्रपटात दिगंबर नाईक पाहिजे होता?, अभिनेत्याने व्यक्त केली खंत, म्हणाले, ” मालवणी माणूस नको…”

एप्रिल 14, 2026 | 12:21 pm
Next Post
Bigg Boss OTT 3 contestant Shivani Kumari elimination

“बिग बॉसने माझ्याबरोबर…”, बाहेर येताच शिवानी कुमारीचा मोठा आरोप, म्हणाली, “घाणेरडा खेळ...”

  • About Us
  • Contact Us
  • Privacy Policy
  • Fact-Checking Policy
  • Grievance Redressal
  • Ownership & Funding Info

Powered by Media One Solutions.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

No Result
View All Result
  • Home
  • Entertainment
  • Lifestyle
  • Women
  • Social

Powered by Media One Solutions.