६ ऑगस्टपासून रविवार असणार ‘ज्युबिलीस्टार’ दादा कोंडकेंचा वार ! झी टॉकीज दाखवणार दादा कोंडकेंचे ६ ‘सिल्वर ज्युबिली’ चित्रपट
सत्तरच्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीत आमूलाग्र बदल झाला. तमाशापटांची जागा आता विनोदीपटांनी घेतली आणि अस्सल गावरान मातीतला विनोद घेऊन दादा कोंडके ...