बाबांनी डोळे वर केले, तोंडातून फेस अन्…; वडिलांची झालेली ‘ती’ अवस्था सांगताना प्रार्थना बेहरे कोसळलं रडू, म्हणाली, “हृदयविकाराचा झटका आला आणि…”
मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने अवघ्या कमी कालावधीत रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. सौंदर्यवती स्पर्धेतून पुढे आलेल्या प्रार्थनाने अनेक मालिका ...