Ind VS Aus : कपिल देव यांना अंतिम सामन्याचं आमंत्रण नसल्याचं आलं समोर, मराठी अभिनेत्याची संतापजनक पोस्ट, म्हणाला, “लाज वाटली…”
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या संघात चुरशीची लढत पाहायला मिळाली. दरम्यान ऑस्टेलियाने भारताचा ६ गडी राखून पराभव करत ...