Video : “याला म्हणतात संस्कारी मुलं”, जिनिलिया व रितेश देशमुख यांच्या मुलांनी फोटो काढणाऱ्यां पाहून जोडले हात, सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव
बॉलिवूडमधील ‘क्यूट कपल’ म्हणून जिनिलीया आणि रितेश देशमुख या जोडीकडे पाहिलं जातं. त्यांनी बऱ्याच चित्रपटात एकत्र काम केलं आहे. पण ...