Video : “मी वजनदार आहे पण…”, लावणी सादर करत विशाखा सुभेदारचं ट्रोलर्सला सडेतोड उत्तर, म्हणाली, “भूकंप होईल या…”
मराठी मालिकाविश्वातील दमदार अभिनेत्रींमध्ये ओळखली जाणारी विशाखा सुभेदारची प्रचंड फॅन फॉलोविंग आहे. विशाखाने गेली अनेक वर्ष विनोदी कार्यक्रमांमधून आपल्या अफलातून ...