विशाखा सुभेदार यांच्या नवऱ्याला पाहिलंत का?, अभिनेत्रीच्या लग्नाच्या वाढदिवसाला लेकाने शेअर केला एकमेकांना केक भरवतानाचा फोटो
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय रिऍलिटी शोमधून अभिनेत्री विशाखा सुभेदार घराघरांत पोहोचल्या. मात्र या कार्यक्रमातून एक्झिट घेतल्यानंतर त्या सध्या शुभविवाह या ...