‘12th Fail’ फेम अभिनेता झाला बाबा, विक्रांत मेस्सीच्या घरी चिमुकल्याचे आगमन, चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव
'हसीन दिलरुबा', 'छपाक', '१४ फेरें', 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' यांसारखे अनेक लोकप्रिय चित्रपट व 'मिर्झापुर', 'क्रिमिनल जस्टीस', 'ब्रोकन बट ब्युटीफुल' ...