निधनापूर्वी विकास सेठीची अशी झाली होती अवस्था, बायकोनेच केला खुलासा, म्हणाली, “त्याला उठवायला गेले आणि…”
टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेता विकास सेठी यांच्या निधनाची बातमी समोर आली. ४८ वर्षीय अभिनेत्याच्या मृत्यूने लोकांना धक्का बसला आणि सिनेसृष्टीवर ...