“एवढा मोठा नट असूनही…”, उषा नाडकर्णींकडून साऊथ सुपरस्टार विजय सेतुपतीचं तोंडभरुन कौतुक, म्हणाल्या, “पॅकअपच्या दिवशी…”
मराठी मनोरंजन विश्वात छोट्या पडद्यासह मोठा पडदा गाजवणारं मोठं नाव म्हणजे प्रसिद्ध अभिनेत्री उषा नाडकर्णी. 'सिंहासन' या मराठी चित्रपटातून उषा ...