“‘मोरुची मावशी’ सारखं नाटक करुनही…”, वडिलांना एकही पुरस्कार नसल्याची लेक वरद चव्हाणला खंत, म्हणाला, “दुर्देवी गोष्ट आहे की….”
ज्येष्ठ दिवंगत अभिनेते विजय चव्हाण यांनी त्यांच्या सशक्त अभिनयाने ४० वर्षे मराठी चित्रपटसृष्टी गाजवली. त्यांच्या चित्रपट, नाटकातील अनेक भूमिकांना प्रेक्षकांनी ...