पाच वर्षांनंतरही मानधन न मिळाल्याचा आरोप; शशांक केतकरनंतर मराठी अभिनेत्री मंदार देवस्थळीबद्दल म्हणाली, “माझेही ३ लाख रुपये बाकी…”
Vidisha Mhaskar On Mandar Devsthali : मराठी मनोरंजनसृष्टीतील अभिनेता शशांक केतकर हा त्याच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखला जातो. सामाजिक विषय असोत किंवा ...
