“छत्रपती संभाजी महाराज लेझीम खेळताना दाखवले पण…”, छत्रपती संभाजी राजेंचा ‘छावा’वर आक्षेप, नाचताना दाखवताच संतापले
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियासह सर्वच माध्यमांमध्ये एका चित्रपटाविषयीची चर्चा सुरु होती आणि हा चित्रपट म्हणजे विकी कौशलचा बहूप्रतिक्षित ‘छावा’. ...