ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर यांना ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’ जाहीर; सांस्कृतिक विभागाच्या इतर पुरस्कारांचीही घोषणा
राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत प्रदान करण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. ‘गान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार’, ‘नटवर्य ...