उस्ताद झाकीर हुसैन अनंतात विलीन, परदेशात पार पडले अंत्यसंस्कार, कुटुंबियांनी जड अंत:करणाने दिला निरोप
प्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसैन यांचे निधन झाले. मिळालेल्या माहितीनुसार, झाकीर हुसैन हे अनेक दिवसांपासून आरोग्यासंबंधीत विविध समस्यांनी ...