“घरगुती सोहळ्याचा बाजार…”, लेकीच्या लग्नाचे फोटो व्हायरल होणं उपेंद्र लिमयेंना पटलं नाही अन्…; स्पष्टच बोलले, म्हणाले, “मुलीच्या मेकअप आर्टिस्टने…”
नात्यांच्या जगात अतिशय प्रेमळ आणि जिव्हाळ्याचं नातं असत ते बाप लेकीचं. एखादया मुलीच्या तिच्या वडिलांसाठी असलेलं प्रेम, आदर या भावना ...