दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर आधारित चित्रपटाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पाठिंबा, व्हिडीओ शेअर करत म्हणाले…
मराठी चित्रपटसृष्टीत सध्या अनेक ऐतिहासिक चित्रपटांची निर्मिती होत आहे. यामध्ये दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचे नाव मोठ्या आदराने घेतलं जातं. स्वराज्याचे ...