Video : अशीही सेवा! विमानामध्ये राम चरणने बायकोच्या पायाला केलं मालीश, व्हिडीओ बघताच नेटकरी म्हणाले, “यांना पुरस्कार द्या…”
दाक्षिणात्य अभिनेता राम चरण हा त्याच्या सुपरहीट चित्रपटांमुळे नेहमीच चर्चेत असतो. २०२२ मध्ये आलेल्या ‘RRR’ या चित्रपटातून तो अभिनेता एन. ...