प्रेम, विवाह, नऊ वर्षांमध्येच घटस्फोट अन्…; पतीने साथ सोडल्यानंतर मुलीसह असं जीवन जगत आहे जुही परमार
हिंदी मालिका 'कुमकुम' मालिकेतून लोकप्रिय झालेली अभिनेत्री जुही परमारचे देशभरात मोठी फॅन फॉलोविंग आहे. तिच्या सौंदर्यतेबरोबरच साधेपणाची नेहमीच चर्चा होत ...