“भावा कडक!”, ‘तुला शिकवीन…’मधील अधिपतीचा नवीन लूक पाहून चाहते फिदा, ‘त्या’ सीनसाठी घेतली अशी मेहनत, फोटो व्हायरल
झी मराठीवरील ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडत आहे. मालिकेतील अक्षरा व अधिपती यांचं नातं प्रेक्षकांना चांगलंच ...