“तू असे सीन करायला नको होते…”, ‘अॅनिमल’मधील इंटिमेट दृश्यांवर तृप्ती डिमरीच्या आई-वडिलांची नाराजी, अभिनेत्री म्हणाली, “पालक म्हणून त्यांना…”
‘अॅनिमल’ चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातलेला पाहायला मिळत आहे. चित्रपट बॉक्सऑफिसवर घवघवीत यश मिळवत असला तरी चित्रपटाबाबतच्या संमिश्र प्रतिक्रिया ...