जयपूरमध्ये तृप्ती डिमरीवर बंदी, चेहऱ्याला काळंही फासलं अन्…; अभिनेत्रीवर नागरीक संतप्त, नेमकं प्रकरण काय?
'ॲनिमल' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री तृप्ती डिमरी सध्या तिच्या 'विकी विद्या का वो वाला व्हिडिओ' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त ...