“त्याने पॅंटची चैन उघडली आणि…”, दिल्लीमध्ये प्रवास करताना सुप्रसिद्ध अभिनेत्रीला घाणेरडा अनुभव, म्हणाली, “माझा हात पकडून…”
‘सर’ या चित्रपटामधून अभिनेत्री तिलोत्तमा शोम ही अधिक प्रकाशझोतात आली. यामधील तिलोत्तमाच्या अभिनयाचे मोठ्या प्रमाणात कौतुक झालं. याचप्रमाणे ती अनेक ...