रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये टायगर श्रॉफची धमाकेदार एन्ट्री! ‘सिंघम अगेन’चा फर्स्ट लुक समोर येताच चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
सध्या बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटांची जोरदार चर्चा होत आहे. त्या चित्रपटांपैकी एक म्हणजे 'सिंघम अगेन'. २०११ मध्ये आलेल्या या चित्रपटाचे आतापर्यंत ...